डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

मियावाकी वनसंवर्धन प्रकल्पाचा उद्या शुभारंभ; साडेसात हजार वृक्षांची लागवड

जळगाव लाईव्ह न्यूज | १० जुलै २०२३ | एसआयपी अकादमी आणि जळगावच्या पर्यावरण शाळेच्या वतीने खेडी (कढोली) शिवार, ता. एरंडोल येथे मियावाकी वनसंवर्धन प्रकल्प ...

कृषी अभियांत्रिकी करिअरचा सर्वोत्तम पर्याय

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ जुलै २०२३ | शेती हे सर्वात मोठे आणि विशाल क्षेत्र आहे. भारताला सर्वात जास्त जीडीपी योगदान कृषी क्षेत्रातून मिळते. ...

जन्मत: दोन्ही हात नसलेल्या खान्देशातील ८ वर्षाच्या चिमुकल्याला मुख्यमंत्र्यांचा सलाम

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ जुलै २०२३ | जन्मतःच दोन्ही हातांनी साथ सोडली असली, तरी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील एक ८ वर्षाच्या चिमुकल्याने जिद्दीची कास ...

‘जळगाव लाईव्ह न्यूज’ ची गुगल न्यूज इनिशेटीव्ह उपक्रमात सलग दुसऱ्या वर्षी निवड

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जुलै २०२३ । जळगावकरांचं हक्काचं व्यासपीठ असलेल्या ‘जळगाव लाईव्ह न्यूज’ पोर्टलची (Jalgaon Live News) गुगल न्यूज इनिशेटीव्ह (Google News ...

शिवसेना-राष्ट्रवादी-भाजपा युतीबाबत अजितदादांचा मोठा गौप्यस्फोट

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ जुलै २०२३ । जर आम्हाला भाजपासोबत जायचं नव्हते तर २०१४ मध्ये मंत्रिमंडळाच्या शपथविधीला का पाठवले. २०१७ रोजी प्रदेशाध्यक्ष सुनील ...

अजितदादांसोबत किती आमदार? मंत्री अनिल पाटील यांचा मोठा दावा

जळगाव लाईव्ह न्यूज | ५ जुलै २०२३ | मुंबईतील वांद्रे येथील एमआयटी या ठिकाणी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. ...

जळगावला तीन मंत्रीपदे! गिरिष महाजन, गुलाबराव पाटलांनंतर अनिल पाटलांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ

जळगाव लाईव्ह न्यूज | २ जुलै २०२३ | राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित ...

राजकीय महाभूकंप : अजित पवार, भुजबळसह या 9 जणांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राज्याच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अजित ...

यावलचे सुपुत्र डॉ.नितीन कुलकर्णी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य

जळगाव लाईव्ह न्यूज | १ जुलै २०२३|मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.सुरेश गोसावी आणि पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.रवींद्र कुलकर्णी या जळगाव जिल्ह्याच्या सुपूत्रांची नियुक्ती झाल्यानंतर आता ...