जळगाव लाईव्ह न्यूज । रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. दिवाळी, पूजा आणि छठ सणाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुणे परिसरातील हडपसर ते मुजफ्फरपूर दरम्यान दोन विशेष ‘अमृत भारत’ गाड्या चालविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. विशेष या…