डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.
जळगावला तापमान ४५ अंशावर तर कोल्हापूरला गारपीट; हवामानाचा मूड का बदलतोय?
जळगाव लाईव्ह न्यूज । ३० एप्रिल २०२२ । जळगाव जिल्ह्यासह राज्यात उष्णतेच्या....
ऊसामुळे शेतकर्यांवर आत्महत्येची वेळ येईल, असे का म्हणाले नितिन गडकरी ?
जळगाव लाईव्ह न्यूज । केंद्रीय मंत्री नितिन गडकरी हे त्यांच्या धाडसी प्रयोगांमुळे....
सर्वसामान्यांची नाशिक शटलसह पॅसेंजर गाड्या अद्यापही बंदच; रेल्वेची मनमानी का जळगाव जिल्ह्यातील खासदारांची निष्क्रियता?
जळगाव लाईव्ह न्यूज । २५ एप्रिल २०२२ । देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने....
दुसऱ्या महायुध्दाच्या वेळी जळगाव जिल्ह्यात तयार झाले होते ३४ गॅलन बॅरल ड्रम युध्द इंधन… वाचा जळगावच्या शौर्याची धाडसी कहाणी
जळगाव लाईव्ह न्यूज । सैन्यासाठी लागणारे शस्त्रास्त्र व दारूगोळ्याची निर्मिती जळगाव जिल्ह्यातील....
भारतीयांचा आनंद का हरवला आहे?
जळगाव लाईव्ह न्यूज । २२ मार्च २०२२ । संयुक्त राष्ट्रांनी जाहीर केलेल्या....
जळगावमध्ये आहे आशिया खंडातील सर्वात मोठी पतसंस्था; वाचा ‘ग.स.’ स्पेशल
जळगाव लाईव्ह न्यूज : जळगाव जिल्ह्यासह राज्यातील अनेक पतसंस्था बुडल्या किंवा बुडवल्या....
Budget 2022 Live Updates: आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही
नवी दिल्ली : देशातील वाढती महागाई, बेरोजगारी, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेला आलेली....











