डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.
गुलाबराव पाटील म्हणाले, शिवसेनेतील बंड थांबले असते मात्र तीनपाट माणसाच्या सल्ल्यामुळे…
जळगाव लाईव्ह न्यूज | २१ जून २०२३ | शिवसेना नेते एकनाथ शिंदे....
खासगी रुग्णालयांनी नाकारलेल्या अत्यवस्थ रुग्णांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले
जळगाव लाईव्ह न्यूज | 21 जून 2023 | अनेकवेळा रुग्णाची परिस्थिती अत्यंत....
गुलाबराव पाटलांसह पाच मंत्र्यांची हकालपट्टी केल्याशिवाय मंत्रीमंडळ विस्तार नाही; राष्ट्रवादी नेत्याचा दावा
जळगाव लाईव्ह न्यूज | २० जून २०२३ | राज्य मंत्रीमंडळ विस्ताराची चर्चा....
शरद पवार – डॉ.उल्हास पाटील यांच्या भेटीमागे शिजतयं रावेर लोकसभा मतदार संघाचे राजकारण!
जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जून २०२३ । राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष खासदार....
‘राष्ट्रात मोदी, महाराष्ट्रात शिंदे’, जाहिरातीवर जळगावमध्ये शरद पवारांची जबरदस्त टोलेबाजी
जळगाव लाईव्ह न्यूज | १६ जून २०२३ | शिंदे गटाकडून ‘राष्ट्रात मोदी,....
२९४० कोटींचे विकास प्रकल्प मंजूर तरीही जळगाव शहर भकास! दोष कुणाचा?
जळगाव लाईव्ह न्यूज | १४ जुन २०२३ | सीने में जलन आँखों....
आळंदीतील पोलिसांच्या लाठीमारात जळगाव जिल्ह्यातील वारकरी तरुण जखमी!
जळगाव लाईव्ह न्यूज | १२ जुन २०२३ | आळंदीत पालखी सोहळ्या दरम्यान....
खडसे – मुंडे भेटीनंतर ‘माधव’ फॉर्म्युला आणि ओबीसी राजकारणावर चर्चा का होतेय?
जळगाव लाईव्ह न्यूज | डॉ.युवराज परदेशी | राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे....
दहावी : जळगाव जिल्ह्यातील १८९ शाळांचा १०० टक्के निकाल
जळगाव लाईव्ह न्यूज : २ जून २०२३ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व....














