डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरचं विरोधकांकडून राजकारण पण सर्वसामान्यांकडून समर्थन

सप्टेंबर 27, 2024 | 3:49 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । बदलापूर येथील नामांकित शाळेतील दोन चिमुरड्या विद्यार्थींनीवर झालेल्या....

महर्षी व्यास यांच्या यावल येथील मंदिराला आहे साडेपाच हजार वर्षांचा इतिहास; वाचा काय आहे अख्यायिका…

जुलै 20, 2024 | 3:22 pm

महर्षी व्यास यांचे संपूर्ण भारतात केवळ तीन मंदिरे आहेत. पहिले बद्रिकारण्यातील व्यासचट्टी, दुसरे बनारसमधील रामनगर तर तिसरे मंदिर जळगाव जिल्ह्यातील यावल येथे आहे.

लोकसभा निवडणूक : जळगावच्या उमेदवारांना या गोष्टीचे टेन्शन

मार्च 21, 2024 | 2:32 pm

जळगाव लाईव्ह न्यूज : २१ मार्च २०२४ : जळगाव जिल्ह्यातील जळगाव व....

एकनाथ खडसेंचा मुख्यमंत्र्यांना भावनिक फोन; म्हणाले, तर माझ्या आयुष्याचं विमान लँड झालं नसतं

नोव्हेंबर 11, 2023 | 12:55 pm

जळगाव लाईव्ह न्यूज | ११ नोव्हेंबर २०२३ | राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ....

एकनाथ खडसेंच्या प्रकृतीबाबत मोठी अपडेट; वाचा सविस्तर

नोव्हेंबर 9, 2023 | 1:51 pm

जळगाव लाईव्ह न्यूज : ९ नोव्हेंबर २०२३ : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार....

Next