चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय ; शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेला मंजुरी, वाचा काय आहेत?

जुलै 16, 2025 | 5:12 pm

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आगामी निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदेनी डाव टाकला ; ‘या’ पक्षासोबत केली युती

जुलै 16, 2025 | 4:35 pm

आगामी निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला आहे.

Bhadgaon : जबरी चोरी प्रकरणात चौघे पोलिसांच्या जाळ्यात, 37 हजाराचा मुद्देमाल जप्त

जुलै 16, 2025 | 4:13 pm

भडगाव तालुक्यातील गोंडगाव रोडवर झालेल्या जबरी चोरी प्रकरणात चौघांना बेड्या ठोकण्यात आल्या

NHM : राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत 12वी उत्तीर्णांना संधी; 120 जागांसाठी भरती

जुलै 16, 2025 | 3:50 pm

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे.

जळगावहुन मुंबई जाण्यासाठी सर्वोत्तम पर्याय कोणता? ट्रेन, कार आणि बसने कसा प्रवास कराल? घ्या जाणून

जुलै 16, 2025 | 2:52 pm

जळगावहुन मुंबईत जाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. शिक्षण, नोकरी, उद्योग तसेच सरकारी कामांसाठी अनेक जण मुंबईला जातात.

Jalgaon : सासरी कामानिमित्त जळगावात आलेल्या जावयाचा दुचाकी अपघातात मृत्यू

जुलै 16, 2025 | 12:50 pm

जळगावात सासरी कामानिमित्त दुचाकीने आलेल्या जावयाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

भारतीय रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये 10वी पाससाठी संधी; तब्बल 1010 जागांसाठी भरती

जुलै 16, 2025 | 11:55 am

इंडियन रेल्वेच्या इंटीग्रल कोच फॅक्टरीमध्ये मोठी पदभरती निघाली आहे. विशेष १० वी पास आणि आयटीआय झालेल्या तरुणांसाठी मोठी संधी आहे.

tapman

जळगावात पावसाचा पुन्हा ब्रेक; आजपासून 16 ते 19 जुलैपर्यंत असं राहणार वातावरण?

जुलै 16, 2025 | 11:15 am

राज्यातील काही ठिकाणी पाऊस तर काही ठिकाणी पावसाने ब्रेक घेतला आहे. जळगावातही ढगाळ वातावरण असले तरी पावसानं ओढ दिल्याचं दिसतेय.