राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १६ जुलै २०२५ आहे. त्यामुळे आता उमेदवारांकडून अवघा काही तासाचा वेळ वाचला असून त्वरित अर्ज करावा. NHM Jalgaon Recruitment 2025
एकूण रिक्त जागा : 120

रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :

| पद क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| १ | एमपीडब्ल्यू – पुरुष | ६१ |
| २ | स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष) | ५९ |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र १ : विज्ञान शाखेत १२ वी उत्तीर्ण + पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स.
पद क्र २ : GNM / B.Sc. in Nursing
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय ३८ ते ४३ वर्षे
परीक्षा फी :
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१५०/-
राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – रु.१००/-
इतका पगार मिळेल :
एमपीडब्ल्यू – पुरुष – 18,000/-
स्टाफ नर्स (महिला) आणि स्टाफ नर्स (पुरुष)- 20,000/-
अर्ज पाठविण्याचा पत्ता – प्रति, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव.
अर्ज करण्याची शेवटची तारीख –१६ जुलै २०२५
अधिकृत वेबसाईट – https://zpjalgaon.gov.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा











