चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

यावल हादरले ! लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार ; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

जुलै 15, 2025 | 12:05 pm

अल्पवयीन मुलींसह तरुणींना प्रेमजाळ्यात ओढून लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे. अशीच एक घटना यावल तालुक्यातून समोर आलीय.

जळगावकरांसाठी गुडन्यूज : गिरणेचा जलसाठा 52% वर, वाघूर धरणातही मुबलक पाणीसाठा..

जुलै 15, 2025 | 11:41 am

जळगावकरांसाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आहे. गिरणा धरणात पाणीसाठा वाढला असून वाघूर धरणातही मुबलक जलसाठा शिल्लक आहे .

.. तर वाहतूक पोलिसांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; अपर पोलीस महासंचालकांचे आदेश, वाचा काय आहे?

जुलै 15, 2025 | 10:59 am

काही वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना खासगी मोबाइलद्वारे मनमानी पद्धतीने ई-चलान पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

अबब ! जळगावात चांदी दराने रचला इतिहास, सोनेही वधारले.. आताचे भाव तपासून घ्या..

जुलै 15, 2025 | 10:42 am

गरिबांचे सोने म्हणून ओळखले जाणारे चांदीचे दर आता गगनाला भिडले आहेत. जळगाव सुवर्णबाजारात चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.

Jalgaon : घरात ठेवलेल्या मंदिरातील दागिने लांबविणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

जुलै 14, 2025 | 9:35 pm

जळगाव शहरासह जिल्ह्यात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातच घरात ठेवलेल्या मंदिरातील दागिने चोरट्यांनी चोरून नेणाऱ्या दोघांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

व्हॅट करवाढी विरोधात जळगावात बिअर बार मालकांचा मूक मोर्चा

जुलै 14, 2025 | 6:14 pm

राज्य शासनाच्या अन्यायकारक एक्साईज ड्युटीमविरोधात आज दि १४ रोजी जळगाव जिल्हा रिटेल वाईन असोसिएशन आणि बिअर बार मालक संघटनेच्या संयुक्त नेतृत्वाखाली शिवतीर्थ मैदानातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मूक मोर्चा काढण्यात आला.

दोन रेल्वे गाड्यांच्या डब्यांना आग ; प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण

जुलै 14, 2025 | 5:52 pm

रेल्वे स्टेशन यार्डमध्ये उभ्या असलेल्या दोन एक्सप्रेसच्या डब्यांना आग लागल्याचे समोर आले असून यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

job

जळगावात 374 पेक्षा अधिक जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन; 10वी/12वी उत्तीर्णांना संधी

जुलै 14, 2025 | 4:44 pm

जळगावात 374 पेक्षा अधिक जागांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 10वी/12वी/ITI सह पदवीधरांना जॉब मिळविण्याची उत्तम संधी आहे.