चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन

जुलै 17, 2025 | 5:42 pm

जॉबच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी महत्वाची बातमी असून जळगावात पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे .

मुक्त विद्यालय मंडळामार्फत इ. ५वी ते ८वी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू

जुलै 17, 2025 | 5:18 pm

महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळ, पुणे यांच्या वतीने शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये प्राथमिक (इ.५वी ते ८वी) परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

चाळीसगावात ३२ किलो गांजा जप्त, चौघांना अटक

जुलै 17, 2025 | 4:44 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ जुलै २०२५ । चाळीसगाव शहरात एका क्रूझर....

Jalgaon : लूटमार व दहशत निर्माण करणाऱ्या ‘खेकडा’च्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

जुलै 17, 2025 | 4:27 pm

जळगाव शहरातील एका व्यापाऱ्याला चाकूचा धाक दाखवून लुटून दहशत निर्माण करणाऱ्याच्या एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

ब्लॉकमुळे भुसावळमार्गे पुण्याला जाणाऱ्या तीन गाड्यांच्या वेळापत्रकात बदल ; एक गाडी शॉर्टटर्मिनेट

जुलै 17, 2025 | 3:54 pm

सावळामार्गे पुण्याला रेल्वेनं परावास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे.

HAL : नाशिकच्या हिंदुस्तान एयरोनॉटिक्समध्ये नोकरीची उत्तम संधी ! तब्बल 588 पदांसाठी भरती, पात्रता पहा…

जुलै 17, 2025 | 3:17 pm

तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही खास बातमी. हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड नाशिक येथे भरती निघाली आहे.

धक्कादायक ! जळगावात सासऱ्याकडून पंचवीस वर्षीय सुनेचा विनयभंग

जुलै 17, 2025 | 2:55 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव जिल्हापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ६२ वर्षीय....

ग्राहकांना दिलासा ! दोन दिवसात सोने ‘इतक्या’ रुपयांनी घसरले, जळगावात आताचे भाव काय?

जुलै 17, 2025 | 1:22 pm

सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले.

बापरे ! क्लास वन अधिकारी सांगून लग्नाच्या नावाने धरणगावच्या तरुणाने अनेक तरुणींना गंडविले

जुलै 17, 2025 | 12:02 pm

कोणाला नायब तहसीलदार तर कोणाला क्लास वन ऑफिसर सांगून धरणगावच्या एका तरुणाने लग्नाच्या नावाने अनेक तरुणींना गंडविल्याचा प्रकार उघडकीस आलाय.