चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
राशिभविष्य 16 जुलै 2025 : रागावर नियंत्रण ठेवा, करिअरसाठी नवीन संधी मिळणार
मेष: आजचा दिवस रोमँटिक असू शकतो. प्रत्येक गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा.....
दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोने-चांदीचा भाव घसरला, नवीन दर जाणून घ्या
सोने आणि चांदीच्या किमतीत चढ उतार सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सोन्यासह चांदी दरात घसरण झाली.
सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वीज दर कमी होणार
देशातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे प्रति युनिट विजेच्या किमतीत २५ ते ३० पैशांची घट होऊ शकते.
सर्जनशीलतेतून केली साखरेच्या सेवनाबद्दल जागरूकता!
डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मीडियम स्कूलच्या विदयार्थ्यांची कल्पकता जळगाव लाईव्ह न्यूज ।....
खुशखबर! SBI ने कर्जावरील व्याजदर घटवला, आजपासून नवीन दर लागू
तुम्हीही देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून गृहकर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
10वी ते पदवीधरांना सरकारी नोकरीची उत्तम संधी ! 2300+ जागांसाठी भरती, भरघोस पगार मिळेल..
जर तुम्हालाही आरोग्य विभागात सरकारी नोकरी मिळवायची असेल तर तुमच्यासाठी खुशखबर आहे. या भरतीद्वारे, २३०० हून अधिक रिक्त पदे भरली जाणार आहे
अभिनेता संजय दत्तबाबत उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा
1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तबाबत धक्कादायक दावा केला आहे.
काय डोंगर, काय झाडी..! निसर्ग सौंदर्याने नटलेला जळगाव जिल्ह्यातील ‘हा’ धबधबा पर्यटकांना खुणावतोय
पावसाळ्यात जळगाव जिल्ह्यात फिरण्याचे अनेक ठिकाण आहेत. यातील एक निसर्ग सौंदर्याने नटलेला जामनेर तालुक्यातील धबधबा पर्यटकांना खुणावतोय.
Chalisagon : एटीएममधून पाच ग्राहकांना दोन लाखांचा घातला गंडा ; गुन्हा दाखल
जळगाव लाईव्ह न्यूज । देशात दिवसेंदिवस फडवणुकीच्या घटना वाढतंय. यामुळे खबरदारी घेण्याचं....














