चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात नवी पीकविमा योजना लागू, काय आहे?

जुलै 18, 2025 | 11:14 am

राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे.

स्वच्छ सर्वेक्षणात जळगाव जिल्ह्यातील ‘या’ नगरपरिषदेने पटकावला प्रथम क्रमांक

जुलै 18, 2025 | 10:56 am

२०२४-२५ च्या स्वच्छ सर्वेक्षणात या स्पर्धेत नगरपरिषदेने साडेबारा हजार पैकी नऊ हजार तीन गुण मिळवत जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला.

petrol diesel

वाहनधारकांना मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती..

जुलै 18, 2025 | 10:44 am

वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

जळगाव जिल्ह्यातील प्रवाशांसाठी गुडन्यूज ! नागपूर-नाशिक दरम्यान दोन विशेष ट्रेन धावणार

जुलै 18, 2025 | 10:29 am

जळगाव जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर आहे. ती मध्य रेल्वेतर्फे नागपूर ते नाशिक रोड दरम्यान दोन एकेरी विशेष अनारक्षित रेल्वे गाडी चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

मेष, कन्या राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढेल, वाचा इतर राशींसाठी कसा जाईल आजचा दिवस?

जुलै 18, 2025 | 5:30 am

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन राशींसाठी आजचा १८ जुलै २०२५ चा दिवस जाईल. जाणून घ्या तुमचे आजचे राशिभविष्य

असंसर्गजन्य आजारांच्या प्रतिबंध आणि उपचारांमध्ये पोषणाची भूमिका

जुलै 17, 2025 | 7:33 pm

डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयाते जागतिक आहार तज्ञ डॉ झिशान अली यांनी दिल्या महत्वाच्या टीप्स

Chopda : वन्यजीव शिकार प्रकरणी वनविभागाच्या धाडीत २ शिकारी ताब्यात

जुलै 17, 2025 | 7:23 pm

चोपडा तालुक्यातील मौजे बोरअजंटी येथे २ जणांकडून काळवीटाचे शिंगे व शिजवलेले मांस जप्त करण्यात आले.

चाळीसगाव पोलिसांनी लाखो रुपयांचा गुटखा पकडला, वाहनासह १५ लाखाचा मुद्देमाल जप्त

जुलै 17, 2025 | 6:07 pm

चाळीसगाव शहर पोलिसांनी हिरापूर रोडवर सापळा रचून बोलेरो गाडीतून होणारी गुटख्याची तस्करी उघडकीस आणली आहे.

Jalgaon : 25 लाखांवरील कामांची प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता सुनिश्चित करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

जुलै 17, 2025 | 5:48 pm

२५ लाख रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या कामांची विभाग प्रमुखांनी प्रत्यक्ष पाहणी करून गुणवत्ता सुनिश्चित करावी, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज दिले.