महाराष्ट्र

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! जुलै महिन्याचे 1500 रुपये खात्यात जमा होणार, पण कधी?

जुलै 23, 2025 | 11:03 am

जुलै महिना संपायला अवघे काही दिवस उरले असून मात्र अद्याप लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये खात्यात जमा झाले नाहीय. जुलैच्या हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहे.

प्रेम करता येणं हेच माणूसपणाचं लक्षण – सचिन परब

जुलै 21, 2025 | 4:25 pm

प्रेम करता येणं हेच माणूसपणाचं लक्षण आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी व्यक्त केलं.

मुंबई लोकल साखळी बॉम्ब स्फोट प्रकरणात हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

जुलै 21, 2025 | 11:35 am

२००६ च्या मुंबई लोकल ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सर्वात मोठा निर्णय दिला आहे.

जंगली रमी पे आओ ना महाराज! रोहित पवारांकडून कृषिमंत्र्यांचा रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल

जुलै 20, 2025 | 12:15 pm

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा एक व्हिडीओ 'एक्स'वर शेअर केला आहे.

दिव्यांगांसाठी खुशखबर! दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणार आता दरमहा १५०० वरून २५०० रुपये

जुलै 19, 2025 | 10:50 am

जळगाव लाईव्ह न्यूज । राज्यातील दिव्यांगांसाठी एक आनंदाची बातमी आहे. सामाजिक न्याय....

महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदललं ; कॅबिनेट बैठकीत निर्णय

जुलै 19, 2025 | 9:46 am

महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव राज्य सरकरने बदलले आहे.

विधानभवनातील राड्यावर राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया ; काय म्हणाले एकदा वाचा?..

जुलै 18, 2025 | 11:53 am

भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानभवनामध्येच हाणामारी झाल्याने जोरदार राडा झाला. यांनतर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची संतप्त प्रतिक्रिया समोर आली आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी! राज्यात नवी पीकविमा योजना लागू, काय आहे?

जुलै 18, 2025 | 11:14 am

राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे.

‘जल जीवन मिशन’ अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करणार; पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

जुलै 17, 2025 | 10:27 am

राज्यामध्ये अपूर्ण असलेल्या तसेच सुधारित अंदाजपत्रकांनुसार करावयाच्या जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यात येतील

PreviousNext