महाराष्ट्र
स्मार्ट पोस्टपेड मीटरबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्वाची माहिती
स्मार्ट पोस्टपेड मीटर योजनेबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वाची माहिती दिली.
VIDEO : आमदार निवासात शिळा, निकृष्ट दर्जाच जेवण ; शिंदेंच्या आमदारांनी कॅन्टीनवाल्याला चोपलं
आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये शिळा भात आणि वास येणारी डाळ दिल्याने संजय गायकवाड संतापले. निकृष्ट दर्जाच जेवण दिलं म्हणून त्यांनी कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण केली.
खरीपासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ; शेतकऱ्यांनी ‘या’ तारखेपर्यंत करावा अर्ज..
जळगाव लाईव्ह न्यूज । ७ जुलै २०२५ । राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची....
वारकऱ्यांनी भरलेल्या एसटीचा भीषण अपघात; ३० वारकरी जखमी
पंढरपूर येथे देवदर्शन करुन घराकडे परतत असताना एसटी बसला भीषण अपघात झाल्याची घटना बुलढाण्यात चिखलीजवळ घडली.
महत्वाची बातमी ; 8 व 9 जुलै रोजी राज्यातील शाळा सुरु राहणार, शिक्षण विभागाचे आदेश..
राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी आंदोलन पुकारलं होते यामुळे ८ व ९ जुलै रोजी राज्यातील शाळा बंद राहणार असल्याचं समोर आले होते. मात्र आता शिक्षण विभागाने याबाबत आदेश काढला आहे .
Breaking News : अरबी समुद्रात आढळली पाकिस्तानी बोट? सुरक्षा यंत्रणा सतर्क
अरबी समुद्रात दोन नॉटिकल मैल अंतरात एक संशयीत बोट सापडली आहे. यामुळे रायगड जिल्ह्यासह किनारपट्टी वरील सर्व यंत्रणांना सतर्क करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पुन्हा भूकंप; ठाकरे गटाबाबत मंत्री गिरीश महाजनांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
भाजपचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी ठाकरे गटाबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
शिक्षक आंदोलनामुळे ८ आणि ९ जुलै रोजी महाराष्ट्रातील शाळा बंद; जाणून घ्या सविस्तर
येत्या मंगळवार आणि बुधवारी (८ आणि ९ जुलै) राज्यातील शाळा शिक्षकांच्या राज्यव्यापी आंदोलनामुळे बंद राहणार आहेत. गेल्या वर्षी सरकारने दिलेले आश्वासन न पाळल्याने शिक्षक पुन्हा रस्त्यावर उतरत आहेत. संपूर्ण माहितीसाठी वाचा...
बा विठ्ठला… बळीराजाला सुखी व समाधानी ठेव, राज्यावरील संकटे दूर कर; मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे
आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वारकरी कैलास दामु उगले व त्यांची पत्नी कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली.














