महाराष्ट्र

प्रांजल खेवलकरविरोधात पुणे पोलिसांची कोर्टात धक्कादायक माहिती

ऑगस्ट 26, 2025 | 12:25 pm

पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरच्या अडचणी वाढताना दिसत आहे.

सरकारने भाकरी फिरविल्या! भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरुन संजय सावकारेंची उचलबांगडी

ऑगस्ट 26, 2025 | 10:21 am

महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, याची चर्चा रंगली आहे

आगामी निवडणूकीपूर्वी अजितदादाच्या गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

ऑगस्ट 25, 2025 | 5:13 pm

आता काँग्रेस पक्षातील बडा नेत्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

ST कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! गणेशोत्सवाआधीच ऑगस्टचा पगार याच जमा होणार?

ऑगस्ट 22, 2025 | 2:38 pm

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना देखील पुढील महिन्याचा पगार गणपतीआधीच मिळावा यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आदेश दिले आहेत.

मी प्रमोद महाजन नाही, याची मला जाणीव, पण.. ; राऊतांच्या टीकेचा मंत्री गिरीश महाजांनी घेतला समाचार

ऑगस्ट 20, 2025 | 5:37 pm

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे.

मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम ! आज ‘या’ गाड्या रद्द.. तुमचं रिझर्वेशन तर नाही या ट्रेनचं?

ऑगस्ट 20, 2025 | 11:43 am

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.

लेवा पाटीदार समाजाचा शैक्षणिक बक्षिस समारंभ संपन्न

ऑगस्ट 19, 2025 | 12:33 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । लेवा पाटीदार समाजाचा शैक्षणिक बक्षिस समारंभ १५ ऑगस्ट....

महाराष्ट्रात कोसळधार ! आज ‘या’ जिल्ह्यांना रेड-ऑरेंज अलर्ट, जळगाव पावसाची काय स्थिती?

ऑगस्ट 19, 2025 | 11:49 am

राज्यातील अनेक ठिकाणी सध्या कोसळधार पाऊस सुरु आहे. विविध जिल्ह्यात मुसळधार पावसानं चांगलंच झोडपून काढलं आहे.

महाराष्ट्रासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे ! १६ जिल्ह्यांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

ऑगस्ट 18, 2025 | 5:26 pm

सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

PreviousNext