महाराष्ट्र

राज्य सरकारचं जनतेला गिफ्ट; वीज दर कपातीबाबत अधिवेशनात घोषणा, काय आहे तो निर्णय?

जुलै 17, 2025 | 10:24 am

राज्यातील महावितरण कंपनीने वीज दर बिलात वाढ केल्याची ओरड होत आहे. मात्र अशातच महायुती सरकारने वीज दर कपातीचा निर्णय घेत जनतेला मोठे गिफ्ट दिले.

आगामी निवडणुकांपूर्वी एकनाथ शिंदेनी डाव टाकला ; ‘या’ पक्षासोबत केली युती

जुलै 16, 2025 | 4:35 pm

आगामी निवडणुकांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक मोठा राजकीय डाव टाकला आहे.

अभिनेता संजय दत्तबाबत उज्ज्वल निकमांचा धक्कादायक दावा

जुलै 15, 2025 | 3:46 pm

1993 च्या बॉम्बस्फोटांसह अनेक हाय-प्रोफाइल दहशतवादी प्रकरणांमध्ये सरकारी वकील राहिलेले उज्ज्वल निकम यांनी अभिनेता संजय दत्तबाबत धक्कादायक दावा केला आहे.

.. तर वाहतूक पोलिसांवर होणार शिस्तभंगाची कारवाई ; अपर पोलीस महासंचालकांचे आदेश, वाचा काय आहे?

जुलै 15, 2025 | 10:59 am

काही वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांना खासगी मोबाइलद्वारे मनमानी पद्धतीने ई-चलान पाठवले जात असल्याच्या तक्रारी वाढत असताना, एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

ब्रेकिंग । उज्वल निकम यांना राज्यसभेची लॉटरी, राष्ट्रपतींकडून चार सदस्यांची नियुक्ती

जुलै 13, 2025 | 10:12 am

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची नियुक्ती केली आहे.

Breaking: जयंत पाटलांचा राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा ; नवीन प्रदेशाध्यक्षही ठरला?

जुलै 12, 2025 | 1:19 pm

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून एक मोठी बातमी समोर आलीय. जयंत पाटील प्रदेशाध्यक्ष पदावरुन पायउतार झाले आहेत.

महत्वाची बातमी ! 14 जुलैला महाराष्ट्र बंद, सरकारच्या ‘या’ निर्णयाविरोधात एल्गार

जुलै 12, 2025 | 12:54 pm

महाराष्ट्रातील जनतेसाठी महत्वाची बातमी असून 14 जुलै 2025 रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. सरकारच्या धोरणांविरुद्ध हा एल्कार पुकारला आहे. नेमकं कारण काय वाचा बातमी

महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण! ‘या’ शिवकालीन 12 किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा मानांकन

जुलै 12, 2025 | 11:59 am

महाराष्ट्रातील ११ आणि तामिळनाडूतील १ अशा एकूण १२ किल्ल्यांना ‘युनेस्को’चे जागतिक वारसा स्थळ (World Heritage Site) म्हणून मानांकन मिळाले आहे.

राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द ; शेतकऱ्यांना नेमका फायदा काय?

जुलै 10, 2025 | 12:21 pm

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात तुकडेबंदी कायदा रद्द करण्याची मोठी घोषणा विधानसभेत केली आहे.

PreviousNext