राजकारण

Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.

जळगावमध्ये ठाकरे गट व शरद पवार गटाला धक्का; शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

नोव्हेंबर 13, 2025 | 4:35 pm

आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जळगावमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर ; आमदार अनिल पाटलांवर जबाबदारी..

नोव्हेंबर 13, 2025 | 2:50 pm

आगामी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारा गटाने स्टार प्रचारकांची यादी आज जाहीर केली.

मोठी बातमी ! जळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडत जाहीर

नोव्हेंबर 11, 2025 | 1:23 pm

जळगाव महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण निश्चित व सोडत कार्यक्रम आज पार पडला.

जळगावमध्ये शरद पवार गटाला धक्का; ‘हा’ नेता अजित पवार गटात प्रवेश करणार

नोव्हेंबर 11, 2025 | 12:07 pm

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अजित पवार गटात प्रवेश करणार आहे.

स्थानिक संस्थांच्या निवडणुकांपूर्वीच जळगावातील शरद पवार गटाच्या नेत्याचं खळबळजनक वक्तव्य

नोव्हेंबर 10, 2025 | 5:14 pm

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शरद पवार गटाची महाविकास आघाडीचे घटक पक्ष शिवसेना (उद्धव ठाकरे), काँग्रेस आणि समविचारी पक्षांशी नैसर्गिक आघाडी होईल.

जळगाव जिल्ह्यातील 18 नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी तयारी पूर्ण ; असा आहे निवडणूक कार्यक्रम?

नोव्हेंबर 10, 2025 | 10:31 am

राज्य निवडणूक आयोगामार्फत जळगाव जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला

रायपूर येथील कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात जाहीर प्रवेश

नोव्हेंबर 8, 2025 | 7:42 pm

जळगाव तालुक्यातील रायपूर येथील अनेक कार्यकर्त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (शिंदे गट) मध्ये जाहीर प्रवेश केला.

एकनाथ खडसेंकडून पुण्यातील आणखी एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश

नोव्हेंबर 8, 2025 | 2:43 pm

आमदार एकनाथ खडसेंनी पुण्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ज्यामुळे खळबळ उडाली.

PreviousNext