राजकारण

Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.

जळगाव जि.प. गटाच्या आरक्षण सोडतीची घोषणा; जाणून घ्या कोणता गट कोणासाठी राखीव

ऑक्टोबर 13, 2025 | 4:06 pm

विद्यार्थ्यांच्या हस्ते ‘ईश्वर चिठ्ठी’ काढत जाहीर झालेल्या सोडतीनुसार ५ जागा महिलांसाठी राखीव ठरल्या

जळगाव जिल्ह्यात शिंदेंचा भाजपला धक्का ! माजी आमदारासह २५ माजी नगरसेवक धनुष्यबाण हाती घेणार

ऑक्टोबर 13, 2025 | 2:39 pm

जळगाव जिल्ह्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून भाजपला मोठा धक्का बसला आहे. राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

ncp mla anil patil

जळगावात महायुती झाली तर ठीक, नाहीतर.. आमदार अनिल पाटलांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

ऑक्टोबर 12, 2025 | 3:56 pm

राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

जळगावात अजितदादाच्या मंत्र्यांचं कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान; शेतकऱ्यांमध्ये संताप, काय म्हणाले वाचा?

ऑक्टोबर 10, 2025 | 4:34 pm

जळगावच्या चोपड्यात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते व सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीवरून वादग्रस्त विधान केलं आहे.

पतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, पण पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी का बोलावलं?

ऑक्टोबर 6, 2025 | 4:44 pm

पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती.

मोठी बातमी! महाराष्ट्रातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर

ऑक्टोबर 6, 2025 | 12:05 pm

महाराष्ट्रातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.

बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले

ऑक्टोबर 3, 2025 | 11:38 am

शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्यानी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक दावा केला.

जागावाटपात पक्षाची ताकद नाही तर.. मुंबई महापालिका निवडणुकीबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

सप्टेंबर 30, 2025 | 4:10 pm

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उमेदवाराबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे.

PreviousNext