राजकारण
Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.
जळगाव जिल्ह्यातील पक्षनिहाय नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण? जाणून घ्या तुमच्या शहरातील उमेदवाराचे नाव..
जिल्ह्यातील या १८ नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांसाठी नगराध्यक्ष पदाचे उमेदवार कोण आहेत? याबाबत जाणून घेऊया..
जळगाव जिल्ह्यात नगराध्यक्ष पदांसाठी नेत्यांची फॅमिली मैदानात; कोणी कुठे अर्ज दाखल केले ?
नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी नेत्यांनी कुटुंबातील व्यक्तींना राजकारणाला प्राधान्य दिल्याचे दिसून आले.
कोण ओळखतो त्या खडसेंना? मंत्री गिरीश महाजनांनी नाथाभाऊंना पुन्हा डीवचले, नेमकं काय म्हणाले?..
मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसेंवर बोचरी टीका केलीय.
मुक्ताईनगर निवडणुकीबाबत एकनाथ खडसेंची मोठी घोषणा, राजकीय वर्तुळात खळबळ
शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांनी एक मोठी घोषणा केलीय.
जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का ! तब्बल 300 कार्यकर्त्यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश
जळगाव शहरातील शिवसेना उद्धव ठाकरे गटातील तब्बल 300 कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे
जळगाव शहरातील शिंदे गटाच्या नेत्याचा शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’
जळगावमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यानं 'जय महाराष्ट्र' करत राजीनामा दिला.
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंना मोठा धक्का; विश्वासू पदाधिकारी, कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत
जळगावच्या मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे.
बिहारमध्ये पुन्हा नितीश सरकारच? जेडीयूने बहुमताचा जादुई आकडा ओलांडला, कॉंग्रेसचा सुपडासाप..
बिहारच्या निवडणुकीत नितीश कुमार हेच बाहुबली ठरताना दिसत आहेत. सुरुवातीचे जे कल येत आहेत. त्यात पुन्हा नितीश सरकारच सत्तेत येताना दिसत आहे.
मंत्री गुलाबराव पाटलांवर ‘या’ चार नगरपंचायतीची जबाबदारी! शिवसेनेकडून ‘निवडणूक प्रभारीं’ची यादी जाहीर
नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं महत्त्वाच्या 'निवडणूक प्रभारी पदांच्या नियुक्त्या' जाहीर केल्या आहेत.














