वाणिज्य

सोन्याचा भाव पुन्हा लाखांच्या पार ; तपासून घ्या आताचे भाव?

जुलै 21, 2025 | 1:29 pm

आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ झाली आहे. काही दिवसापूर्वी १ लाख रुपयाच्या खाली आलेला सोन्याचा भाव पुन्हा लाखांच्या पार गेले.

Gold Silver : जळगावच्या सुवर्णबाजारात सोने-चांदी दरात पुन्हा उसळी, आताचे दर तपासून घ्या..

जुलै 19, 2025 | 10:13 am

सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्यांसाठी निराशनजक बातमी आहे. कारण जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्यासह चांदी दरात पुन्हा मोठी वाढ झाली आहे. यामुळे खरेदीदारांना आणखी जास्त पैसे मोजावे लागणार आहे. पहा आजचे काय आहेत दर

Gold Rate : सोने दरात पुन्हा वाढ, 10 ग्रॅम खरेदीसाठी आता ‘इतके’ पैसे मोजावे लागणार..

जुलै 18, 2025 | 1:46 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ जुलै २०२५ । सोने आणि चांदी दरात....

petrol diesel

वाहनधारकांना मिळणार दिलासा! पेट्रोल-डिझेलचे दर स्वस्त होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती..

जुलै 18, 2025 | 10:44 am

वाहनधारकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण पेट्रोल आणि डिझेलच्या भावांमध्ये घट होण्याची शक्यता आहे.

ग्राहकांना दिलासा ! दोन दिवसात सोने ‘इतक्या’ रुपयांनी घसरले, जळगावात आताचे भाव काय?

जुलै 17, 2025 | 1:22 pm

सोने खरेदीदारांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचे दर घसरले.

केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत ३ मोठे निर्णय ; शेतकऱ्यांसाठी नव्या योजनेला मंजुरी, वाचा काय आहेत?

जुलै 16, 2025 | 5:12 pm

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक पार पडली असून या बैठकीत तीन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.

दागिने खरेदीची सुवर्णसंधी! आज सोने-चांदीचा भाव घसरला, नवीन दर जाणून घ्या

जुलै 16, 2025 | 10:29 am

सोने आणि चांदीच्या किमतीत चढ उतार सुरूच आहे. गेल्या काही दिवसांपासून मौल्यवान धातूंच्या किमतीत वाढ झाल्यानंतर सोन्यासह चांदी दरात घसरण झाली.

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! सरकारच्या ‘या’ निर्णयामुळे वीज दर कमी होणार

जुलै 15, 2025 | 5:36 pm

देशातील वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. केंद्र सरकारच्या एका निर्णयामुळे प्रति युनिट विजेच्या किमतीत २५ ते ३० पैशांची घट होऊ शकते.

खुशखबर! SBI ने कर्जावरील व्याजदर घटवला, आजपासून नवीन दर लागू

जुलै 15, 2025 | 4:54 pm

तुम्हीही देशातील सर्वात मोठी बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेकडून गृहकर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

PreviousNext