वाणिज्य

gold silver

भारत-यूकेमध्ये ऐतिहासिक मुक्त व्यापार करार; स्कॉच व्हिस्की, बियरसह ‘या’ वस्तू स्वस्त होणार

जुलै 25, 2025 | 5:59 pm

भारत आणि युनायटेड किंग्डम (यूके) यांच्यात एक ऐतिहासिक मुक्त व्यापार करार झाला असून स्कॉच व्हिस्की आणि इतर मद्यासह अनेक वस्तूंच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे

Gold Rate ! जळगावमध्ये सोन्याचा भाव 1700 रुपयांनी घसरला, आता 1 तोळ्यासाठी ‘इतके’ रुपये मोजवे लागणार?

जुलै 25, 2025 | 11:47 am

मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या दरवाढीला ब्रेक गळा असून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केवेळ सोनेच नाही तर चांदीही स्वस्त झाली आहे.

अबब..! जळगावमध्ये सोने-चांदी दराने रचला इतिहास, आताचे दर पाहून फुटेल घाम

जुलै 24, 2025 | 9:05 am

सलग तिसऱ्या दिवशी सोने आणि चांदी दरात वाढ झाली असून जळगावच्या सुवर्णबाजारात सोने आणि चांदी दराने इतिहास रचला आहे. यामुळे ग्राहकांना धक्का बसला आहे.

रेशन कार्ड ई-केवायसी अद्यापही केली नाही? घ्या जाणून ऑनलाइन-ऑफलाईन कसं करायचं?

जुलै 23, 2025 | 1:49 pm

म्हणजेच, जर तुमच्या रेशन कार्डचे ई-केवायसी केले नाही तर तुम्हाला मोफत रेशन मिळणे बंद होईल आणि तुमचे नाव रेशन कार्डमधून देखील काढून टाकले जाईल.

Gold Rate : जळगावच्या सुवर्णबाजार सोने-चांदी दराची विक्रमी झेप ; खरेदीपूर्वी आताचे दर तपासून घ्या..

जुलै 23, 2025 | 11:31 am

जळगावच्या सराफ बाजारात सोने दराने विक्रमी झेप घेतली. सोन्याप्रमाणेच चांदीच्या दरातील तेजी कायम असल्याचे पाहायला मिळते आहे.

रेशन कार्डधारकांनो..! ‘हे’ काम ३१ जुलैपर्यंत पूर्ण करा, अन्यथा मोफत रेशन होईल बंद

जुलै 22, 2025 | 1:58 pm

जर तुम्हीही रेशन कार्डधारक असाल तुमच्या कामाची ही बातमी आहे.

ग्राहकांची उडणार झोप! सोनं-चांदीचा भाव आज तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी वधारला, नवीन दर तपासा

जुलै 22, 2025 | 1:19 pm

आगामी सणासुदीपूर्वीच सोन्यासह चांदीच्या किमतीने मोठी उसळी घेतली आहे. आज आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील दोन्ही धातूंच्या किंमतींत वाढ झाली.

PreviousNext