वाणिज्य

उद्या 1 ऑगस्टपासून बदलणार ‘हे’ 6 मोठे नियम, तुम्हाला माहिती असणे आवश्यक?

जुलै 31, 2025 | 10:31 pm

दर महिन्याच्या पहिल्या तारखेला अनेक नियमात बदल केले जातात. त्याच प्रमाणे, ऑगस्ट २०२५ मध्ये अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत, ज्याचा परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर होऊ शकतो.

जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांना मिळणार लगेचच शीट ; रेल्वे मंत्र्यांनी केली मोठी घोषणा..

जुलै 31, 2025 | 2:34 pm

सरकारने जनरल डब्ब्यातून प्रवास करणाऱ्यांना गुडन्यूज दिली आहे. यामुळे जनरल डब्यात आता लगेच सीट मिळणार.

ट्रम्प यांनी भारतावर 25% कर लादला ; भारतावर होणारा परिणाम जाणून घ्या..

जुलै 31, 2025 | 1:05 pm

डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर २५% कर लावण्याची घोषणा केली. या टॅरिफमुळे भारतातील सामान्य माणसावर काय परिणाम होणार हे जाणून घ्या.

नवीन बाईक घेण्याचा विचार करताय? मग् जबरदस्त मायलेज असलेली HERO ची ‘ही’ बाईक घरी आणा..

जुलै 29, 2025 | 3:06 pm

जर तुम्ही आरामदायी, जबरदस्त मायलेज वाली आणि कमी बजेट असलेली बाईक शोधत असाल, तर हिरो कंपनीची ही बाईक एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ग्राहकांना दिलासा ! आज सोन्याचा दर किती रुपयांनी घसरला? पहा नवे दर..

जुलै 29, 2025 | 2:27 pm

सोने खरेदी करणाऱ्यांना काहीसा दिलासा देणारी बातमी असून आज सोने दरात घसरण झाली

UPI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी! 1 ऑगस्टपासून UPI नियमांमध्ये होणार ‘हे’ बदल..

जुलै 28, 2025 | 3:46 pm

UPI वापरकर्त्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी असून 1 ऑगस्टपासून UPI नियमांमध्ये काही महत्वाची बदल होणार आहे. ते तुम्हाला माहिती असणे आवश्यक आहेत

आठवड्याच्या पहिल्याच सोने-चांदीचे भाव स्थिर ; खरेदीला जाण्यापूर्वी तपासून घ्या नवीन दर..

जुलै 28, 2025 | 11:55 am

गेल्या आठवड्यात सोने आणि चांदी दराने ऐतिहासिक विक्रमी उच्चांक गाठले. आज नवीन आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याचा दर जैसे थे आहेत

gold rate 2

जळगावात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण, चांदीतही मोठी घसरण

जुलै 27, 2025 | 10:16 am

ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे जळगावच्या सुवर्णबाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली.

प्रतीक्षा संपली ! जबरदस्त बॅटरी, कॅमेऱ्यावाले Realme चा स्मार्टफोन लाँच, किंमत अन् फीचर्स घ्या जाणून

जुलै 26, 2025 | 1:19 pm

जर तुम्हीही Realme कंपनीचा दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे.

PreviousNext