वाणिज्य
अबब ! जळगावात चांदी दराने रचला इतिहास, सोनेही वधारले.. आताचे भाव तपासून घ्या..
गरिबांचे सोने म्हणून ओळखले जाणारे चांदीचे दर आता गगनाला भिडले आहेत. जळगाव सुवर्णबाजारात चांदी सर्वकालीन उच्चांकावर पोहोचली.
RAC तिकीटाबाबत रेल्वेचा नवीन नियम ऐकून तुम्हीही व्हाल खुश
मागच्या काही दिवसात रेल्वे प्रशासनाकडून काही महत्वाचे बदल करण्यात आले आहे. त्यात तात्काळ तिकीटसह रेल्वेच्या चार्टच्या नियमातही बदल झाला.
आरबीआय खरंच 500 रूपयांच्या नोटा बंद करणार? केंद्र सरकारने दिले स्पष्टीकरण..
मार्च २०२६ पर्यंत ५०० रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल असा दावा करणारा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे
Gold Silver Rate : आज सोने पुन्हा महागले, जळगावात चांदीने पहिल्यांदाच गाठला ‘हा’ टप्पा..
गेल्या आठवड्यात चांदीच्या किमतीत मोठी उसळी दिसून आली. दरम्यान आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोने दरात वाढ झाली.
Gold Silver Rate :जळगावमध्ये चांदीने मोडला रेकॉर्ड; सोन्याचे दरही गगनाला, आताचे भाव वाचून फुटेल घाम
सोने-चांदी खरेदीची योजना आखणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. सराफा बाजाराच्या इतिहासात चांदीचे विक्रमी दर पाहायला मिळत आहे.
बोंबला ! चांदी ३००० तर सोने ४०० रुपयांनी महागले, जळगावच्या सुवर्णपेठेत आताचे दर पहा..
सोने आणि चांदी खरेदीचा प्लॅन करणाऱ्या ग्राहकांना झटका देणारी बातमी आहे. कारण जळगावच्या सुवर्णपेठेत एकाच दिवसात सोने आणि चांदी दरात मोठी वाढ झाली
Gold Rate : ग्राहकांच्या खिशाला झळ, जळगावात एकाच दिवसात सोने दरात मोठी वाढ, नवीनतम दर पहा..
जळगावच्या सराफ बाजारात सोने दारात एकाच दिवसात मोठी वाढ झाली. त्यामुळे आता सणासुदीचे दिवस जवळ येताना ग्राहकांच्या खिशाला झळ बसेल हे नक्की.
Gold Rate : जळगावच्या सुवर्णबाजारात सोने 1200 रुपयांनी घसरले, वाचा आताचे ताजे दर..
ट्रम्प सरकारने पुन्हा टेरिफ रेटचे नवे धोरण जाहीर केल्याने सोन्याच्या दरात तेजी आलेली असताना सोने दरात घसरण झाली. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला.
Gold Rate : जळगावच्या सराफ बाजारात सोन्याचा दर पुन्हा वाढला ; आताचे दर काय?
अलीकडेच सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये तीव्र चढउतार दिसून येत आहेत. सध्या सोन्याचा दर जीएसटीसह एक लाखाच्या वर गेला आहे.














