वाणिज्य

रेशनकार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! महाराष्ट्रातील दीड लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद, तुमच नाव तर नाही?

ऑगस्ट 18, 2025 | 1:08 pm

तुम्हीही जर रेशनकार्डधारक आणि सरकारच्या मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

HDFC बँकेचा ग्राहकांना झटका ! कॅश ट्रान्झॅक्शनपासून ते चेकबुकपर्यंतचे ‘हे’ 4 नियम बदलले

ऑगस्ट 16, 2025 | 4:30 pm

जर तुमचे देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँक एचडीएफसी (HDFC) बँकेत खाते असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे.

10 हजारांपेक्षा कमी किमतीचा नवीन 5G फोन; 6000mAh बॅटरीसह 50MP AI कॅमेरा.. 21ऑगस्टपासून विक्रीसाठी उपलब्ध

ऑगस्ट 16, 2025 | 2:01 pm

जर तुम्ही नवीन फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे .

गुडन्यूज ! GST मधील दोन स्लॅब रद्द होणार; काय स्वस्त अन् काय महाग होणार?

ऑगस्ट 16, 2025 | 12:19 pm

जीएसटीचे स्लॅब पुन्हा नव्याने तयार करण्यात येणार असल्यामुळे दैनंदिन वापराच्या वस्तूंवरील कर कमी होतील आणि सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळेल

ओडिसीची नवीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच ; जाणून घ्या रेंज, किंमत अन् वैशिष्ट्ये..

ऑगस्ट 15, 2025 | 11:59 am

देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक कंपनी ओडिसीने नवीन इलेक्ट्रिक स्कूटर 'ओडिसी सन' लाँच केली आहे.

Vivo-Realme चे टेन्शन वाढले ! POCO चा बजेटवाला नवीन स्मार्टफोन भारतात लाँच!

ऑगस्ट 14, 2025 | 3:54 pm

तुम्हीही बजेटवाला आणि शक्तिशाली बॅटरीवाला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तुमच्यासाठी ही बातमी आहे.

अरे वा! आता काही तासांत चेक क्लिअर होणार; RBI सुरु करणार नवीन प्रणाली..

ऑगस्ट 14, 2025 | 1:21 pm

बँकांमध्ये चेक जमा करण्याच्या नियमांमध्ये बदल करून रिझर्व्ह बँकेने कोट्यवधी ग्राहकांना दिलासा दिला आहे.

ICICI बँकेच्या ग्राहकांसाठी खुशखबर! बँकेने मिनिमम बँलेंसची लिमिट घटवली, आता खात्यात किती पैसे ठेवावे लागणार?

ऑगस्ट 14, 2025 | 11:34 am

आयसीआयसीआय बँकेने मिनिमम बँलेसची लिमिट कमी केली करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.

Flipkart वर ‘फ्रीडम सेल’ सुरू ; 15000 रुपयांहून कमी किंमत असलेल्या ‘या’ स्मार्टफोनवर बंपर डिस्काउंट

ऑगस्ट 13, 2025 | 4:01 pm

जर तुम्ही १५,००० रुपयांहुन कमी किमतीत नवीन चांगला स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

PreviousNext