चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

मेष, सिंह, कन्यासह या राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळेल ; वाचा आजचे राशिभविष्य

जुलै 14, 2025 | 5:30 am

मेषआज तुमच्या उत्पन्नाचे स्रोत वाढतील. कुटुंबातील एखाद्या सदस्याचे लग्न निश्चित झाल्यामुळे वातावरण....

उज्वल निकमांची राज्यसभेवर वर्णी; जळगावात आनंदोत्सव साजरा

जुलै 13, 2025 | 4:13 pm

ज्येष्ठ वकील ॲड.उज्ज्वल निकम यांची राष्ट्रपती नामनिर्देशित खासदार म्हणून राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. यानंतर जळगावात अभिमानाच्या क्षणाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

मद्यप्रेमींनो लक्ष द्या! उद्या जळगाव जिल्ह्यातील दारू दुकाने राहणार बंद; कारण घ्या जाणून

जुलै 13, 2025 | 12:30 pm

मद्यप्रेमींसाठी एक महत्वाची बातमी आहे. उद्या म्हणजेच १४ जुलै सोमवारी जळगाव जिल्ह्यातील सर्व दारू दुकाने बंद राहणार आहे.

10वी आणि 12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी; 1446 जागांसाठी भरती, पगार किती?

जुलै 13, 2025 | 12:18 pm

नोकरीच्या शोधात असलेल्या दहावी आणि बारावी पास एक मोठी संधी चालून आलीय. तब्बल १४४६ जागांसाठी ही भरती सुरु आहे.

पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा फोडणार जळगावकरांना घाम ! आगामी 5 दिवस असं राहणार हवामान?

जुलै 13, 2025 | 10:44 am

पावसाने पाठ फिरवल्याने तापमानाचा पारा वाढू लागला आहे. आगामी पाच दिवस जळगावकरांना घाम फोडणार आहे.

ब्रेकिंग । उज्वल निकम यांना राज्यसभेची लॉटरी, राष्ट्रपतींकडून चार सदस्यांची नियुक्ती

जुलै 13, 2025 | 10:12 am

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राज्यसभेसाठी चार सदस्यांची नियुक्ती केली आहे.

जळगाव-पुणे विमान अचानक रद्द; प्रवाशांमध्ये संतापाची लाट

जुलै 13, 2025 | 9:48 am

जळगाव विमानसेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत असतानाच जळगावहून पुण्याला जाणारे फ्लाय ९१ कंपनीचे विमान शनिवारी ऐनवेळी तांत्रिक कारणाने रद्द करण्यात आले.

जळगाव जिल्ह्यातील या ठिकाणी होणार हवेच्या गुणवत्तेसाठी केंद्राची उभारणी

जुलै 13, 2025 | 9:36 am

केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयाच्या 'क्लीन एअर प्रोग्रॅम' अंतर्गत हवेचे सर्वाधिक प्रदूषण करणारी शंभर शहरे निवडण्यात आली आहेत.

जळगावाचा तरुण चिट्ठी लिहून गेला घर सोडून ; चिट्ठीत म्हणाला मी..

जुलै 13, 2025 | 9:12 am

जळगाव शहरातील महाबळ कॉलनीतील १८ वर्षीय तरुण शुक्रवारी पहाटे घरातून निघून गेला आहे.