चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्यासह चांदीचे दर घसरले

ऑगस्ट 19, 2025 | 6:09 pm

जळगावच्या सुवर्णबाजारात सोन्याच्या भावात मागच्या १० दिवसात मोठी घसरण झालीय. सोबत चांदीचा भाव देखील घसरला आहे

जळगाव हादरलं ! पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून पतीची रेल्वेखाली उडी

ऑगस्ट 19, 2025 | 4:56 pm

जळगाव तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात दारूच्या नशेत पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करून त्यानंतर स्वतः धावत्या रेल्वेखाली उडी घेत जीवनयात्रा संपवली.

अमेरिकेच्या टॅरिफच्या निर्णयानंतर भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर..

ऑगस्ट 19, 2025 | 4:20 pm

टॅरिफनंतर भारताच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. मात्र टॅरिफच्या निर्णयानंतर भारतासाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.

kokan railway

जळगाव मार्गे कोइम्बतूर-जयपूर ट्रेन सुरु ; थांबे अन् वेळापत्रक घ्या जाणून..

ऑगस्ट 19, 2025 | 3:11 pm

दक्षिण रेल्वेने जळगाव मार्गे कोइम्बतूर-जयपूर-कोइम्बतूर दरम्यान रेल्वे सुरू केली आहे

VIDEO : हतनूर धरणाचे 24 दरवाजे उघडले..; तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ऑगस्ट 19, 2025 | 2:38 pm

धरणात पाण्याची आवक वाढत असल्याने हतनूर धरणाचे यंदाच्या मान्सून हंगामात प्रथमच २४ दरवाजे उघडण्यात आले आहे.

सोने खरेदीदारांसाठी खुशखबर ! 10 दिवसात भाव ‘इतक्या’ रुपयांनी घसरण; पाहा आजचे लेटेस्ट दर

ऑगस्ट 19, 2025 | 1:22 pm

गेल्या दहा दिवसांत सोन्याच्या किमती मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्यामुळे सोने खरेदीदारांसाठी सध्या चांगली संधी असल्याचे सांगण्यात येत आहे.

‘एपेक्स स्टार्टअप ग्रुप’च्या शिष्टमंडळाचे खासदार स्मिता वाघ यांना निवेदन सादर

ऑगस्ट 19, 2025 | 1:03 pm

एपेक्स स्टार्टअप ग्रुपच्या शिष्टमंडळाने जळगावच्या खासदार स्मिताताई वाघ यांची त्यांच्या कार्यालयात भेट घेऊन निवेदन सादर केले.