चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

केळीचा भाव घसरला! जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन व्यक्त केली ‘ही’ अपेक्षा..

ऑगस्ट 21, 2025 | 5:28 pm

केळीचा भाव आता १२०० रूपयांपर्यंत घसरल्यामुळे केळी उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

३ दिवसीय वैद्यकिय शिक्षणातील मुलभूत अभ्यासक्रमावर कार्यशाळा उत्साहात

ऑगस्ट 21, 2025 | 4:35 pm

गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, जळगाव येथे तीन दिवसीय बेसिक कोर्स इन मेडिकल एज्युकेशन कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.

जोरदार पावसानंतर जळगाव जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला ; कोणत्या धरणात किती टक्के जलसाठा?

ऑगस्ट 21, 2025 | 4:05 pm

मागच्या काही दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील अनेक धरणांमधील जलसाठा झपाट्याने वाढला आहे.

JIO चा कोट्यवधी ग्राहकांना झटका! ‘हे’ सर्वात दोन लोकप्रिय प्लॅन केले बंद

ऑगस्ट 21, 2025 | 3:02 pm

रिलायन्स जिओने आपल्या कोट्यवधी ग्राहकांना धक्का दिला आहे. कंपनीने अवघ्या दोन दिवसांत त्यांचे दोन सर्वात लोकप्रिय प्रीपेड प्लॅन बंद केले आहेत.

दुचाकी चोर पोलिसांच्या जाळ्यात ; चोरीची दुचाकी हस्तगत

ऑगस्ट 21, 2025 | 2:28 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून....

सर्वसामान्यांना झटका ! ऐन सणासुदीत नारळासह खोबऱ्याचे दर गगनाला भिडले..

ऑगस्ट 21, 2025 | 1:26 pm

गणेशोत्सवानंतर नवरात्र आणि पुढे दिवाळी असे मोठे सण आहेत. त्यापूर्वीच नारळाचे दर गगनाला भिडले आहेत.

धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान सुरू; जळगावातील ११२ गावांची निवड, योजनेचा उद्देश काय?

ऑगस्ट 21, 2025 | 12:54 pm

केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत "धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान" योजनेसाठी जळगाव जिल्ह्यातील ११२ गावे निवडण्यात आली आहे.

जळगाव जिल्ह्यातील १९ कृषी परवान्यांचे निलंबन

ऑगस्ट 21, 2025 | 12:00 pm

एकीकडे खरीप हंगामात शेतकरी पिकांसाठी रासायनिक खत, फवारणी मोठ्या प्रमाणात खरेदी करतो

Gold Silver : जळगावच्या सुवर्णनगरीत सलग तिसऱ्या दिवशी सोने स्वस्त, चांदीतही मोठी घसरण..

ऑगस्ट 21, 2025 | 11:18 am

जळगावच्या सुवर्ण नगरीत रक्षाबंधनाच्या तोंडावर विक्रमी पातळी गाठणाऱ्या सोन्यासह चांदी दरात घसरण झाली आहे.