चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

धक्कादायक ! एरंडोल तालुक्यात विजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू

ऑगस्ट 20, 2025 | 1:41 pm

एरंडोल तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आलीय.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.

7,000mAh बॅटरी, 50MP कॅमेरा..! शाओमीचा स्वस्त Redmi 15 5G फोन भारतात लाँच

ऑगस्ट 20, 2025 | 1:29 pm

तुम्हीही Xiaomi कंपनीचा Redmi फोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी खास बातमी आहे

हतनूरचे 20 दरवाजे पूर्ण उघडले ; नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

ऑगस्ट 20, 2025 | 1:05 pm

आज दि. २० ऑगस्ट दुपारी १२ वाजता हतनूर धरणाचे ४१ पैकी २० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहे.

Jalgaon : तरसोद-पाळधी बायपासमुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी; ‘या’ मार्गावरून कुठं-कुठे जाता येणार?

ऑगस्ट 20, 2025 | 12:56 pm

तरसोद-पाळधी बायपासमुळे शहरातून होणारी अवजड वाहतक कमी झाली आहे.

मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवर परिणाम ! आज ‘या’ गाड्या रद्द.. तुमचं रिझर्वेशन तर नाही या ट्रेनचं?

ऑगस्ट 20, 2025 | 11:43 am

मुंबईत सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा रेल्वेसेवेवरही परिणाम झाला आहे.

गेल्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात १२३ मिमी पाऊस ; आगामी दिवस कशी राहणार पावसाची स्थिती?

ऑगस्ट 20, 2025 | 11:11 am

मागच्या चार दिवसात जळगाव जिल्ह्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली.

आजचे राशिभविष्य 20 ऑगस्ट 2025 : आज तुमच्यासाठी पैशाचे नवीन मार्ग उघडतील, अडथळे दूर होतील

ऑगस्ट 20, 2025 | 10:20 am

मेषनशिबाच्या दृष्टीने आजचा दिवस तुमच्यासाठी चांगला राहणार आहे. तुम्हाला तुमच्या कोणत्याही वादाची....

जळगाव महापालिकेतील लिपिक लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात अडकला

ऑगस्ट 19, 2025 | 9:38 pm

जळगाव जिल्ह्यात सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून घेतल्या जाणाऱ्या लाचखोरीच्या घटना वाढल्या आहे.

यावल तालुका फोटोग्राफर असोसिएशनतर्फे जागतिक फोटोग्राफर दिन उत्साहात संपन्न

ऑगस्ट 19, 2025 | 9:10 pm

कला आणि अर्थकारणाचा ताळेबंध जुळवणे म्हणजेच यशस्वी फोटोग्राफर- रितेश सावरकर जळगाव लाईव्ह....