चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावात पुन्हा देहविक्री व्यवसायाचा पर्दाफाश ; तीन महिलांची सुटका, 5 जणांविरुद्ध गुन्हा

ऑगस्ट 21, 2025 | 10:34 am

जळगाव शहरात पुन्हा एकदा देहविक्रीच्या व्यवसायाचा पर्दाफाश झाला आहे.

तरुणांनो लागा तयारीला ! महाराष्ट्रात 15 हजार पोलीस भरतीचा गृह विभागाकडून GR जाहीर

ऑगस्ट 21, 2025 | 9:15 am

पोलीस भरतीचे स्वप्न पाहणाऱ्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी खुशखबर आहे.

या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस भरभराटीचा राहणार ; वाचा गुरुवारचे राशिभविष्य

ऑगस्ट 21, 2025 | 5:40 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी आनंद घेऊन येईल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत काही रोमँटिक क्षण....

शिरसोलीच्या मिठाई दुकानावर अन्न व औषध प्रशासनाची धाड; २४ हजाराचा साठा जप्त

ऑगस्ट 20, 2025 | 6:11 pm

जळगाव जिल्ह्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन, जळगाव कार्यालयामार्फत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे.

अमित शहांकडून नवीन विधेयक सादर; पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांचीही खुर्ची जाणार, नेमकं काय आहे विधेयक?

ऑगस्ट 20, 2025 | 6:04 pm

सध्या संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु असून याच दरम्यान आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी पंतप्रधान-मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पदावरून काढून टाकण्यासाठी 3 विधेयके सादर केली.

मी प्रमोद महाजन नाही, याची मला जाणीव, पण.. ; राऊतांच्या टीकेचा मंत्री गिरीश महाजांनी घेतला समाचार

ऑगस्ट 20, 2025 | 5:37 pm

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे.

भयंकर! चारित्र्याच्या संशयातून गाढ झोपेतच पत्नीला संपविले, पाचोऱ्यातील घटना

ऑगस्ट 20, 2025 | 5:15 pm

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात असलेल्या लोहारा येथून एक धक्कादायक घटना समोर आलीय. ज्यात पतीने झोपेतच पत्नीला संपविले

चितोड्याच्या ग्रामसभेला अनेक सदस्यांनी फिरविली पाठ

ऑगस्ट 20, 2025 | 4:18 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । यावल तालुक्यातील चितोडा येथे ऑगस्ट महिन्यात घेतली जाणारी....

भडगाव-पारोळा मार्गावर ST बस आणि टेम्पोचा भीषण अपघात; एकाचा मृत्यू, 5 जण गंभीर जखमी

ऑगस्ट 20, 2025 | 3:28 pm

जळगाव जिल्ह्यात एसटी बस आणि खासगी टेम्पोची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला