Eknath Khadse
खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.
जळगावसह राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून खडसे-महाजनांमध्ये खडाजंगी
जळगाव लाईव्ह न्यूज । ४ ऑगस्ट २०२३ । राज्य विधिमंडळ पावसाळी अधिवेशनाचा....
पेरणीच्या वेळीस शेतकऱ्याला 10 हजार रुपये द्या ; खडसेंची सभागृहात मागणी
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । सध्या राज्य विधिमंडळाचे पावसाळी....
अखेर खडसेंचे जावई गिरीश चौधरींना सुप्रीम कोर्टाचा दिलासा ; दीड वर्षांनंतर जामीन मंजूर
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२३ । पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन....
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी देता? खडसेंच्या प्रश्नावर मंत्री अनिल पाटील गांगरले! म्हणाले…
जळगाव लाईव्ह न्यूज | २० जुलै २०२३ | जळगाव (Jalgaon) जिल्हयात झालेल्या....
शिंदे गटाच्या आमदारांमध्ये मोठी अस्वस्थता.. खडसेंचं मोठं वक्तव्य
जळगाव लाईव्ह न्यूज । १३ जुलै २०२३ । वर्ष उलटून गेलं तरी....
..तर आश्चर्य वाटून घेवू नका ; एकनाथ खडसे नेमकं काय म्हणाले?
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जुलै २०२३ । अजित पवार (Ajit Pawar)....
कर्तृत्ववान माणसांना दुय्यम स्थान दिलं की अशा घटना घडतात ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । कर्तृत्ववान माणसांना दुय्यम स्थान....
एकनाथ खडसेंचा गिरीश महाजनांवर अत्यंत धक्कादायक आरोप, म्हणाले..
जळगाव लाईव्ह न्यूज । २ जून २०२३ । राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे....
..तर खडसेंना काळे झेंडे दाखवण्याची गरज पडली नसती ; जळगावात देवेंद्र फडणवीसांचा टोला
जळगाव लाईव्ह न्यूज । २७ जून २०२३ । शासन आपल्या दारी या....





