टँकरवर ट्रॅव्हल्स धडकली, पुणे जाणारे प्रवासी बचावले

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव शहराकडून पुणे शहराकडे जात असलेली ट्रॅव्हल्स नगरदेवळाजवळ पुढे धावत असलेल्या टँकरवर धडकली. सुदैवाने अपघातात ट्रॅव्हल्समधील प्रवासी बचावले आहेत. जळगाव शहराकडून पुणे शहराकडे बुधवारी रात्री…
अधिक वाचा...

कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना मिळणार ५० हजारांची मदत; तत्काळ येथे अर्ज करा

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । – कोविड-19 या आजाराने मृत पावलेल्या व्यक्तींच्या निकट नातेवाईकास रु. 50,000/- इतके सानुग्रह सहाय्य देण्याबाबत मा. सर्वोच्च न्यायालयाने दि. 04.10.2021 रोजी दिलेल्या निर्देशानुसार, महसूल व वन (आपत्ती…
अधिक वाचा...

13 तास चालणारा लॅपटॉप लॉन्च होणार, किंमतही कमी, ; जाणून घ्या वैशिष्ट्ये

कमी किमतीचा लॅपटॉप लॉन्च होणार आहे, 13 तासांपर्यंत फुल चार्जवर चालेल; छान वैशिष्ट्ये जाणून घ्या जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ ।  Infinix हा भारतीय बाजारपेठेतील लोकप्रिय ब्रँड आहे. ब्रँडने केवळ स्मार्टफोनच्या विविध श्रेणी सोडल्या…
अधिक वाचा...

आजचे राशी भविष्य : डिसेंबरचा पहिला दिवशी अनेक राशींसाठी फायदेशीर

1) मेष राशी भविष्य तुम्ही आज ऊर्जेने भारलेले आहात आणि तुम्हाला आज काहीतरी निराळे, अतिरिक्त असे काही करावेसे वाटेल व तुम्ही ते कराल. तुमच्या द्वारे धन वाचवण्याचे प्रयत्न आज अयशस्वी होऊ शकतात तथापि, तुम्हाला यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही…
अधिक वाचा...

सोने-चांदीच्या भावात किंचित वाढ ; वाचा आजचा प्रति तोळ्याचा भाव

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या वाढीचा परिणाम स्थानिक बाजारांवरही झालेला दिसून आला. आज बुधवारी जळगाव सराफ बाजारात सोन्याच्या भावात किंचित वाढ झालेली दिसून आली. तर दुसरीकडे चांदीच्या भावातही किंचित वाढ…
अधिक वाचा...

लक्ष द्या ! आजपासून बदलले ‘हे’ नियम, थेट तुमच्या खिशावर होणार परिणाम

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ ।  आजपासून वर्ष 2021 चा शेवटचा महिना म्हणजेच डिसेंबर सुरू झाला आहे. आज 1 डिसेंबर पासून अनेक बदल झाले त्याचा थेट रिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. आजपासून बँकिंग आणि वैयक्तिक वित्तसह अनेक क्षेत्रांमध्ये मोठे…
अधिक वाचा...

देशाच्या अर्थव्यवस्थेची सूत्रे जळगावातील तरुणाच्या हाती !

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । जळगाव जिल्हा नेहमी काही ना काही बाबतीत चर्चेत असतो. जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा लावणारी एक बाब नुकतेच घडली आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या केंद्रीय अर्थमंत्रालयातील जीएसटी आणि प्राप्तिकर…
अधिक वाचा...

शाळा पुन्हा गजबजल्या ! जिल्ह्यात २ हजार ५६३ शाळा सुरू

जळगाव लाईव्ह न्यूज । १ डिसेंबर २०२१ । कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे प्राथमिक शाळांमध्‍ये गेल्‍या दोन वर्षांपासून बंद असलेला किलबिलाट आजपासून पुन्‍हा एकदा ऐकण्यास मिळणार आहे. शासनाने मान्यता दिल्यानंतर ग्रामीण भागात इयत्ता पहिली ते चौथी तर…
अधिक वाचा...