Eknath Khadse

खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

एकनाथ खडसेंचा मराठा आरक्षणावरून राज्य सरकारवर गंभीर आरोप; म्हणाले..

सप्टेंबर 12, 2023 | 10:46 am

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२३ । मराठा आरक्षणासाठी जालन्यात मराठा....

रक्षा खडसेंचा सासऱ्याला मोलाचा सल्ला; रोहित पवारांचाही घेतला समाचार

सप्टेंबर 6, 2023 | 11:15 am

जळगाव लाईव्ह न्यूज । ६ सप्टेंबर २०२३ । राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा....

खडसेंची मस्ती जिरली नाही का? गिरीश महाजनांचा जोरदार प्रहार

सप्टेंबर 5, 2023 | 5:20 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । मराठा समाजाला आरक्षण मिळावे....

सा.बां.विभागाच्या अधीक्षक अभियंत्याने केला कोट्यावधींचा गैरव्यवहार ; खडसेंच्या आरोपाने खळबळ

ऑगस्ट 24, 2023 | 12:41 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ ऑगस्ट २०२३ । जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत....

राष्ट्रवादीकडून जिल्हा प्रभारींच्या नावाची घोषणा ; नाथाभाऊंवर ‘या’ चार जिल्ह्यांची जबाबदारी..

ऑगस्ट 23, 2023 | 11:17 am

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ ऑगस्ट २०२३ । आगामी लोकसभा विधानसभा निवडणुकांसाठी....

नवाब मलिक भाजपात गेले तर.. नेमकं काय म्हणाले खडसे??

ऑगस्ट 12, 2023 | 3:20 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ ऑगस्ट २०२३ । अंडरवर्ल्डशी संबध असल्याचं कथित....

..तेव्हा गिरीश महाजन अर्ध्या चड्डीवर फिरायचे ; नाथाभाऊंची जोरदार टीका

ऑगस्ट 10, 2023 | 5:48 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । १० ऑगस्ट २०२३ । राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ....

PreviousNext