Eknath Khadse

खडसे हे महाराष्ट्राचे महसूल मंत्री, कृषी मंत्री, राज्य उत्पादनशुल्क मंत्री बनले. २०१४ ते २०१६ या काळात एकनाथ खडसे १२ खात्यांचे मंत्री होते. २०१६ मद्धे खडसेंवर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यामुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला. २०१९ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी नाकारण्यात आली.

महापालिका निवडणूक : भाजप आणि शिंदें गटाची आज महत्वपूर्ण बैठक

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । राज्यातील महापालिका निवडणुका काही दिवसात जाहीर होणार आहेत. असे म्हटले जात आहे. याच अनुषंगाने आज शिंदे ...

राज्यातील सत्तांतर घटवणं सोप्पं नव्हत : गिरीश महाजनांचे विधान

जळगाव लाईव्ह न्यूज । १० जानेवारी २०२३ । शिंदे गट महाविकास आघाडी सरकारमधून उद्धव ठाकरेंना कंटाळून बाहेर पडला. मात्र हे सगळं मिशन सोपं नव्हतं ...

खडसेंची ४ कोटींची जमीन आणि ४०० कोटींचा घोटाळा; काय आहे ही भानगड?

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ जानेवारी २०२३ | मुक्ताईनगर तालुक्यातील राजकारण राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे व अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या अवतीभोवतीच फिरते. ...

आपण काय संत आहेत का? खडसेंवर गुलाबराव पाटील भडकले, नेमकं काय आहे प्रकरण?

जळगाव लाईव्ह न्यूज । २५ डिसेंबर २०२२ । भोसरी भूखंड प्रकरणात नैतिक जबाबदारी स्वीकारून मला मंत्रीपदाचा राजीनामा द्यायला लावणाऱ्या भाजपने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM ...

जळगाव जिल्हा दूध संघातून खडसेंचा तो फोटो हटवला !

जळगाव लाईव्ह न्यूज | १८ डिसेंबर २०२२ | चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण हे जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष झाले आहेत. निवडुकी वेळी त्यांनी खडसेंविरोधात आक्रमक ...

गुलाबराव पाटील साहेब नाथाभाऊंच्या पावलावर पाऊल नका ठेऊ!

जळगाव लाईव्ह न्यूज । १३ डिसेंबर २०२२ । जळगाव शहर विकासाच्या बाबतीत आजवर कायम मागासलेले राहिले आहे. शहर दुर्लक्षित राहिले म्हणण्याऐवजी दिग्गज राजकारण्यांच्या वादात ...

नाथाभाऊ तुमचं खरचं चुकतयं, आतातरी वस्तूस्थिती स्विकारा

जळगाव लाईव्ह न्यूज | १२ डिसेंबर २०२२ | जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीला ग्रामीण राजकारणाच्या दृष्टीने खूप महत्त्व असते यात दुमत नाही. मात्र दूध संघाच्या ...

निकालापूर्वीच रोहिणी खडसेंनी सोडले मतमोजणी केंद्र

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीची मतमोजणी जळगावातील सत्यवल्लभ भवनमध्ये सुरू झालेली आहे. सध्याची आकडेवारी लक्षात ...

दूध संघ निवडणुक : सुरुवातीलाच महाजनांनी दिला खडसेंना धक्का

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ डिसेंबर २०२२ । मागील काही दिवसापासून गाजत असलेल्या जळगाव जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाच्या निवडणुकीच्या मतमोजणीला आज रविवारी सकाळी ...