राजकारण

Jalgaon Politics : Get the latest political happenings, events, and analysis from Jalgaon District. Trusted coverage on local political movements and decisions.

जळगाव भाजप जिल्हा संघटनेतील बदल : जातीय संतुलन, नेतृत्वाचा मेळ आणि आगामी निवडणुकांची रणनीती

ऑगस्ट 30, 2025 | 1:05 pm

मंत्री गिरीश महाजन यांचा हा जिल्हा असल्याने संघटनात्मक फेरबदलाकडे साऱ्यांचे लक्ष लागलेले होते.

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती ठरला; यांची झाली निवड?

ऑगस्ट 29, 2025 | 4:48 pm

जळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापतीपदासाठी आज दि २९ रोजी निवडणूक पार पडली.

जळगाव जिल्ह्यात शरद पवार गटामधील गळती थांबेना ! अनेक पदाधिकाऱ्यांचा भाजपात प्रवेश

ऑगस्ट 26, 2025 | 4:02 pm

जळगाव जिल्ह्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे.

सरकारने भाकरी फिरविल्या! भंडाऱ्याच्या पालकमंत्रीपदावरुन संजय सावकारेंची उचलबांगडी

ऑगस्ट 26, 2025 | 10:21 am

महायुती सरकारने अचानक भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या असून संजय सावकारे यांचे डिमोशन का करण्यात आले, याची चर्चा रंगली आहे

आगामी निवडणूकीपूर्वी अजितदादाच्या गटाचा काँग्रेसला मोठा धक्का; बड्या नेत्याचा राष्ट्रवादीत प्रवेश

ऑगस्ट 25, 2025 | 5:13 pm

आता काँग्रेस पक्षातील बडा नेत्याने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

मी प्रमोद महाजन नाही, याची मला जाणीव, पण.. ; राऊतांच्या टीकेचा मंत्री गिरीश महाजांनी घेतला समाचार

ऑगस्ट 20, 2025 | 5:37 pm

आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडताना दिसत आहे.

आगामी निवडणुकांपूर्वीच जळगावात काँग्रेसला मोठा धक्का ! अजितदादांची ताकद वाढणार

ऑगस्ट 14, 2025 | 12:24 pm

जळगावात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागण्याआधीच काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

PreviousNext