महाराष्ट्र
पतीचा फॉरेन्सिक रिपोर्ट निगेटिव्ह, पण पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी का बोलावलं?
पुणे पोलिसांनी रोहिणी खडसेंना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी नोटीस पाठवली होती.
दिवाळीत लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा होणार सप्टेंबर-ऑक्टोबरचे 3000 रुपये?
आता सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा हप्ता एकत्र येणार असल्याच्याही चर्चा सुरु आहे.
कफ सिरपबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; टोल फ्री क्रमांक जारी
कफ सिरपबाबत महाराष्ट्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे.
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 247 नगरपालिका, 147 नगरपंचायतींच्या अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर
महाराष्ट्रातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींमधील नगराध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा शॉक; महावितरणकडून वीज दरात वाढ
महागाईमुळे आधीच हैराण झालेल्या महाराष्ट्र्रातील जनतेला महावितरणने वीजदरवाढीचा मोठा शॉक दिला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दरवाढ झाली.
कागदी बाँड हद्दपार ! आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात..
महाराष्ट्र सरकारने बाँड पेपरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. तो म्हणजे कागदी बाँड हद्दपार केले असून त्याजागी आजपासून महाराष्ट्रात इलेक्ट्रॉनिक बाँडची सुरुवात करण्यात आली आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत शिंदे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले
शिवसेना शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात शिंदे गटाच्या नेत्यानी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत धक्कादायक दावा केला.
‘या’ तारखेपासून मान्सून पाऊस महाराष्ट्रातून निरोप घेणार
पावसाने विश्रांती घेतली असून आता महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीच्या पावसाची तारीख हवामान खात्याकडून जाहीर करण्यात आलीय.
रेव्ह पार्टी प्रकरणात मोठा ट्विस्ट; प्रांजल खेवलकरांचा फॉरेन्सिक अहवाल आला, ड्रग्स सेवन केलंय कि नाही?
प्रांजल खेवलकर यांचा फॉरेन्सिक अहवाल पोलिसांना प्राप्त झाला आहे














