महाराष्ट्र

महाराष्ट्रासाठी पुढचे ३ दिवस महत्वाचे ! १६ जिल्ह्यांना हायअलर्ट; मुख्यमंत्र्यांकडून सतर्क राहण्याचे आवाहन

ऑगस्ट 18, 2025 | 5:26 pm

सध्या महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी जोरदार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे

‘लाडकी बहीण’च्या यशानंतर आता ‘लाडकी सून योजना’ ; एकनाथ शिंदेंची घोषणा, काय आहे खास?

ऑगस्ट 18, 2025 | 3:17 pm

'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या यशानंतर आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी सून योजनेची घोषणा केलीय.

रेशनकार्डधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी ! महाराष्ट्रातील दीड लाख लाभार्थ्यांचा लाभ बंद, तुमच नाव तर नाही?

ऑगस्ट 18, 2025 | 1:08 pm

तुम्हीही जर रेशनकार्डधारक आणि सरकारच्या मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहे.

नागपूरकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावर मालगाडीचं कपलिंग तुटलं अन्….; सुदैवाने मोठा अपघात टळला

ऑगस्ट 17, 2025 | 5:57 pm

नागपूरकडून भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे महामार्गावर मालगाडीचे कपलिंग अचानक तुटल्याने गाडीचे दोन तुकडे झाले.

टँकरमधून पुष्पा स्टाईलने दारुची तस्करी, कांड पाहून पोलीस हैराण! ५६ लाखाचा साठा जप्त

ऑगस्ट 14, 2025 | 11:13 am

धुळ्यात स्थानिक गुन्हे शाखेनं खाद्य तेलाच्या टँकरमधून होणाऱ्या दारु तस्करीचा भांडाफोड केला आहे.

वाहन चोरणारी टोळी जेरबंद; जळगावसह नाशिक जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस

ऑगस्ट 13, 2025 | 5:00 pm

वाहन चोरी करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळल्या असून या कारवाईमुळे नाशिक आणि जळगाव जिल्ह्यातील अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

खान्देशात राजकीय भूकंप ; माजी मंत्री अजित पवार गटाच्या वाटेवर

ऑगस्ट 13, 2025 | 10:15 am

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच राज्यातील सर्वच राजकीय पक्षांमध्ये इनकमिंक आणि आऊटगोईंग सुरू आहे.

महाराष्ट्रातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ ; आता क्विंटल मागे ‘इतके’ रुपये मिळणार?

ऑगस्ट 12, 2025 | 4:40 pm

राज्यातील रास्त भाव दुकानदारांच्या मार्जिनमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.

PreviousNext