महाराष्ट्र
MPSC ने 28 सप्टेंबरच्या परीक्षेची तारीख बदलली ; ही आहे नवीन तारीख
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 28 सप्टेंबरला होणार महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख बदलली आहे.
राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर; सरकारकडून दिवाळीचा बोनस जाहीर
राज्यातील अंगणवाडी सेविकांसाठी खुशखबर आहे. ती म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीचा बोनस मिळणार आहे.
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनाही लाडक्या बहिणींप्रमाणे मदतीसाठी निकष लावू नका ; नाथाभाऊंची मागणी
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी विविध निकष लावून शेतकऱ्यांना छळले जात असल्याचा आरोप शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे.
जनावरं मेली, तात्काळ मदत द्या.. शेतकऱ्यांच्या मागणीवर मंत्री महाजनांनी केलं असं वक्तव्य.. राज्यात संतापाची लाट
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांसह घरं, जनावराचं मोठं नुकसान झालं आहे. त्यातच मंत्री गिरीश महाजन यांच्या वक्तव्याने संताप व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीबाबत आयोगाचा मोठा निर्णय..
राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ३२ जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे.
शेतकऱ्यांसाठी खुशखबर : ज्वारी खरेदीस मुदतवाढ, ही आहे शेवटची तारीख?
जळगाव लाईव्ह न्यूज । २३ सप्टेंबर २०२५ । राज्यातील शेतकरी बांधवांसाठी मोठा....
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी; ‘या’ कामासाठी 30 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे.
वाळू माफियाविरोधात राज्य परिवहन विभागाचे मोठं पाऊल ; तर वाहनांचा परवाना निलंबित होणार..
वाळू व इतर गौण खनिजांचे अनधिकृतपणे होणाऱ्या कृत्यात सहभागी वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी, परिवहन विभागाने मोठी पावले उचलली आहेत
अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान; एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे केली ‘ही’ मागणी?
मागच्या काही दिवसापूर्वी जळगाव जिल्ह्यासह राज्यातील काही ठिकाणी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे, घरांचे तसेच जनावरांचे मोठं नुकसान झालं आहे.














