महाराष्ट्र
ब्रेकिंग ! महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांची घोषणा ; निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं असून राज्य निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या.
निवडणुकीआधी फडणवीस सरकारचा घोषणांचा धमाका ; कॅबिनेट बैठकीत घेतले 21 महत्त्वाचे निर्णय..
महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच फडणवीस सरकारने घोषणांचा धमाका केला आहे.
निवडणुकांचं बिगुल वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद
महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आहे.
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर ! आजपासून ऑक्टोबरचे 1500 रुपये बँक खात्यात येणार
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.
बनावट नोटांसह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; खान्देशात खळबळ
एकाला शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्यानं खान्देशात खळबळ
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा, ‘या’ तारखेपर्यंत मिळेल कर्जमाफी..
कर्जमाफीसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केली जात असून अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली.
मोठी बातमी! मुंबईत मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं थेट एन्काऊंटर
रोहित आर्याच्या छातीला गोळी लागल्याने तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
तुळशी विवाहानंतर लग्नाचे बार उडणार! यंदाच्या शुभ मुहूर्ताच्या तारखा पहा..
तुळशी विवाह झाल्यानंतर लग्नाचा बार उडणार
लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! ऑक्टोबरच्या हप्त्यासाठी 410 कोटीचा निधी वितरीत करण्यास मंजुरी
ऑक्टोबर महिन्याचा हफ्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.














