महाराष्ट्र

शेतकरी कर्जमाफीबाबत मंत्री राधाकृष्ण विखे-पाटलांचं वादग्रस्त विधान; काय म्हणाले वाचा?

नोव्हेंबर 8, 2025 | 3:10 pm

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शेतकरी कर्जमाफी बाबत वादग्रस्त विधान केले आहे.

एकनाथ खडसेंकडून पुण्यातील आणखी एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश

नोव्हेंबर 8, 2025 | 2:43 pm

आमदार एकनाथ खडसेंनी पुण्यातील एका मोठ्या जमीन घोटाळ्याचा पर्दाफाश केला आहे. ज्यामुळे खळबळ उडाली.

examinations for medical

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) ‘या’ तारखेला होणार ; अफवांवर विश्वास ठेवू नका

नोव्हेंबर 8, 2025 | 2:23 pm

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ची तारीख जाहीर झालीय.

धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; मनोज जरांगेंच्या आरोपाने राजकीय विश्वात खळबळ

नोव्हेंबर 7, 2025 | 12:43 pm

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिल्याचा खळबळजनकआरोप केले

भारतीय महिला विश्वचषक विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी वृक्षारोपण

नोव्हेंबर 7, 2025 | 10:43 am

भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकून इतिहास रचला असून या अविस्मरणीय विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी वृक्षारोपण करण्यात आले.

पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणात मोठी कारवाई; पुण्यातील तहसीलदार निलंबित

नोव्हेंबर 6, 2025 | 4:04 pm

जमीन घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई झाली असून पुणे तहसीलदार सूर्यकांत येवले यांना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली! हवामान विभागाकडून महाराष्ट्राला धडकी भरवणारा इशारा, 10 जिल्ह्यांना हाय अलर्ट

नोव्हेंबर 5, 2025 | 6:11 pm

भारतीय हवामान विभागाकडून हवामान विभागाकडून महाराष्ट्राला धडकी भरवणारा इशारा

पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीवरून मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये भडकले

नोव्हेंबर 5, 2025 | 1:14 pm

सरकारची मदत अजूनही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याबद्दल राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील हे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चांगलेच भडकले.

महावितारणच्या ग्राहकांसाठी खुशखबर ! हायकोर्टाच्या आदेशानंतर वीज बिलामध्ये ऐतिहासिक कपात

नोव्हेंबर 5, 2025 | 11:09 am

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी महावितरणकडून वीज बिलामध्ये कपात करण्यात आली आहे.

PreviousNext