महाराष्ट्र
ST महामंडळ करणार 8000 नवीन बस खरेदी; विधानपरिषदेत परिवहन मंत्र्यांची माहिती
एसटी उत्पन्नाचे साधन नाही तर राज्यातील ग्रामीण भागापर्यंत प्रवासी वाहतूक सेवा देणारे माध्यम आहे.
आता चिरी-मिरी देऊन सुटता येणार नाही; ई-चलन फाडणाऱ्या ट्रॅफिक पोलिसांना..; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस असून यादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली.
महाराष्ट्र शासनाकडून नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर ; वाचा सुट्ट्यांच्या संपूर्ण यादी
महाराष्ट्र सरकारकडून राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांसाठी नव्या वर्षातील सुट्ट्यांची यादी जाहीर केलीय.
तर टपऱ्या किंवा दुकानांवर होणार कारवाई; गुटखा विक्रीबाबत विधानसभेत मुख्यमंत्री काय म्हणाले?
गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करण्याचा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला होता;
अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’ ; पैशांच्या गड्ड्यांसह ‘त्या’ आमदाराचा व्हिडीओ केला शेअर, राजकीय वर्तुळात खळबळ
नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरु झाले असून आज अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. याच दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली.
राज्यातील लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! या महिन्यात 1500 नाही 3000 खात्यात जमा होणार?
डिसेंबर महिन्याची सुरुवात झाला पण लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नाही.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला मोठा धक्का ; खान्देशातील बड्या नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
कीकडे महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला असतानाही या निवडणुकीत काँग्रेसनेही जोरदार तयारी केली आहे.
आता अवघ्या १५ रुपयांमध्ये मिळणार ७/१२ उतारा; तलाठ्याच्या सही-शिक्क्याची गरज नाही
जमिनीच्या ७/१२ उताऱ्याबाबत राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. याचा राज्यातील कोट्यवधी जनतेला मोठा फायदा होणार आहे.
आता महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार; निवडणुकीच्या संभाव्य तारखा समोर?
आयोगाला ३१ जानेवारी २०२६ च्या आधी निवडणुका संपवायच्या आहेत. त्यामुळे आता जिल्हा परिषद निवडणुकीच्या आधी राज्यात महापालिका निवडणुकीचा धुरळा उडणार आहे.














