महाराष्ट्र

निवडणुकीआधी फडणवीस सरकारचा घोषणांचा धमाका ; कॅबिनेट बैठकीत घेतले 21 महत्त्वाचे निर्णय..

नोव्हेंबर 4, 2025 | 2:29 pm

महाराष्ट्रातील प्रलंबित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधीच फडणवीस सरकारने घोषणांचा धमाका केला आहे.

निवडणुकांचं बिगुल वाजणार? राज्य निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद

नोव्हेंबर 4, 2025 | 11:44 am

महाराष्ट्रात गेल्या अनेक महिन्यांपासून प्रलंबित असणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी आहे.

लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर ! आजपासून ऑक्टोबरचे 1500 रुपये बँक खात्यात येणार

नोव्हेंबर 4, 2025 | 10:36 am

महाराष्ट्रातील लाडक्या बहि‍णींसाठी खुशखबर आहे. ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याचे १५०० रुपये आजपासून पात्र महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे.

बनावट नोटांसह एकाच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या ; खान्देशात खळबळ

नोव्हेंबर 1, 2025 | 4:35 pm

एकाला शंभर व पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह अटक केल्यानं खान्देशात खळबळ

शेतकऱ्यांसाठी खुशखबर! मुख्यमंत्र्यांची कर्जमाफीबाबत मोठी घोषणा, ‘या’ तारखेपर्यंत मिळेल कर्जमाफी..

ऑक्टोबर 31, 2025 | 1:52 pm

कर्जमाफीसाठी राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केली जात असून अशातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीबाबत मोठी घोषणा केली.

मोठी बातमी! मुंबईत मुलांना डांबून ठेवणाऱ्या आरोपीचं थेट एन्काऊंटर

ऑक्टोबर 30, 2025 | 6:09 pm

रोहित आर्याच्या छातीला गोळी लागल्याने तो जखमी झाला. पोलिसांनी त्याला तातडीने रुग्णालयात नेले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

स्थानिक संस्थांच्या निवडणुकांसाठी खर्च मर्यादा निश्चित; नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी किती खर्च करता येणार?

ऑक्टोबर 30, 2025 | 12:42 pm

राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने एक महत्त्वाचा निर्णय घेत उमेदवारांच्या निवडणूक खर्च मर्यादेत मोठी वाढ केली आहे.

PreviousNext