डॉ. युवराज परदेशी
उज्ज्वल निकमांसारखा वकिल देवू; भडगाव पिडीतेच्या कुटुंबियांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
जळगाव लाईव्ह न्यूज | ४ ऑगस्ट २०२३ | भडगाव तालुक्यातील सात वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तिचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...
बोदवड तालुक्यातील पाणी टंचाई विधानसभेत गाजली; वाचा सविस्तर
जळगाव लाईव्ह न्यूज | ३ ऑगस्ट २०२३ | बोदवड तालुक्यातील गावांना पाणीपुरवठा करणारी ५१ गावे पाणीपुरवठा योजना ही केवळ कागदावर निर्माण झाली असून, बोदवडवासीयांची ...
गिरणा धरणाच्या पाणीसाठ्यात ९ टक्क्यांनी वाढ ; आता इतके टक्के जलसाठा
जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ जुलै २०२३ | सतत चार वर्षांपासून शंभर टक्के भरणाऱ्या आणि निम्म्या जळगाव जिल्ह्याची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणाचा जलसाठा पावसाळ्यापुर्वी ...
जळगाव जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांनी काढला एक रुपयात पीक विमा
जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ जुलै २०२३ | यावर्षी महाराष्ट्र शासनाने खरीप हंगामात प्रधानमंत्री पीक विमा योजना शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात उपलब्ध करून दिली ...
जळगाव ‘स्टार्टअप मीट’च्या माध्यमातून नवउद्योजकांना मार्गदर्शन
जळगाव लाईव्ह न्यूज | ३१ जुलै २०२३ | जळगाव जिल्ह्यातील स्टार्टअप इकोसिस्टीमला बळकटी मिळावी तसेच जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आयोजित जळगाव स्टार्टअप मीट उत्साहात ...
ब्रेकिंग न्यूज : मुंबई-जयपूर ट्रेनमध्ये प्रवाशांवर गोळीबार; चौघांचा मृत्यू
मुंबई | जयपूरहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या जयपूर एक्सप्रेसमध्ये सोमवारी पहाटे गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे सुरक्षा दलातील एका जवानाने पालघर रेल्वे स्टेशनजवळ प्रवाशांवर ...
प्रविण गेडामांनंतर दुसऱ्यांदा महापालिका आयुक्तांवर अविश्वास ; वाचा सविस्तर
जळगाव लाईव्ह न्यूज | २९ जुलै २०२३ | जळगाव शहर महापालिकेच्या आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांच्याविरोधात महापौर जयश्री महाजन यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव देण्यात आला ...
पावसाळी अधिवेशनात जळगाववर १५ कोटी निधीचा ‘पाऊस’; आमदार भोळेंच्या प्रयत्नांना यश
जळगाव लाईव्ह न्यूज | २८ जुलै २०२३ | जळगाव शहराच्या विकासासाठी राज्य सरकारकडून १५ कोटी रुपयांच्या निधीला मंजूरी मिळाली आहे. आमदार राजूमामा भोळे यांच्या ...