---Advertisement---
जळगाव जिल्हा

डॉ. उल्हास पाटील रूग्णालयात पर्यावरण दिनानिमित्त ३५१ रोपट्यांचे रोपण

---Advertisement---

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ मे २०२५ । येथील डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयातर्र्फे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ३५१ विविध प्रकारच्या रोपट्यांचे रोपण करण्यात आले.

gh paryavarn

तसेच प्रत्येक विद्यार्थ्याने या रोपट्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी देखिल घेतली आहे. याप्रसंगी वैद्यकीय महाविद्यालयाचे संचालक डॉ. एन.एस. आर्विकर, डीन डॉ. प्रशांत सोळंके, रजीस्ट्रार प्रमोद भिरूड, महाविद्यालयाचे जनरल सेके्रटरी शिवराज दाभाडे यांच्यासह प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

---Advertisement---

यावेळी महाविद्यालयातील परिसरात स्वच्छता मोहीम देखिल राबविण्यात आली. तसेच बायोमेडीकल कचर्‍याचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली.

Join WhatsApp Channel

Join Now

google-newsFollow on Google News

Join Now

---Advertisement---

Leave a Comment