डॉ. युवराज परदेशी

पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.

अभिमानास्पद : जळगावच्या बालवैज्ञानिकांनी तयार केलेले सॅटेलाईट १९ रोजी होणार लाँच

जळगाव लाईव्ह न्यूज : १० फेब्रुवारी २०२३ : देशातील ५००० बाल वैज्ञानिकांनी तयार केलेले १५० पिको सॅटेलाईट (PICO satellites) अवकाशात एकाचवेळी प्रक्षेपित करण्याचा जागतिक ...

जय खान्देश : बँक ऑफ अमेरिकेच्या सिनियर मॅनेजरपदी चाळीसगावचा तरुण

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ फेब्रुवारी २०२३ | जळगाव जिल्ह्यातील अनेक तरुण-तरुणी परदेशात मोठंमोठ्या पदांवर कार्यरत आहेत. यात कॉम्यूटर, आयटी क्षेत्रातील तरुणाची संख्या जास्त ...

आमदार चिमणराव पाटलांचे राजकीय निवृत्तीचे संकेत!

जळगाव लाईव्ह न्यूज | ९ फेब्रुवारी २०२३ | जळगाव जिल्ह्यातील शिवसेनेचे ज्येष्ठ व अभ्यासू नेते आमदार चिमणराव पाटील व मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद ...

पाच पांडवांचा जळगाव जिल्ह्याशी संबंध आला होता का? इतिहासाच्या पाऊलखुणा म्हणतात…

जळगाव लाईव्ह न्यूज | ८ फेब्रुवारी २०२३ | भडगाव तालुक्यातील महिंदळे येथून जवळच असलेले अंजनी नदीच्या उगमस्थानावरील पाच पांडव देवस्थानासाठी पर्यटन विकास निधीतून ५० ...

जळगाव जिल्ह्यातील या गावात दिले जातात टाळ-मृदंगासह वारकरी भजनाचे धडे

जळगाव लाईव्ह न्यूज | ७ फेब्रुवारी २०२३ | संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांनी पाया रचलेल्या वारकरी संप्रदायाने परंपरा जपून काळानुरूप बदल स्वीकारले आहेत. वारकरी संप्रदायाचे ...

भूकंपात ५६० जणांचा मृत्यू; भारत धावला मदतीला

जळगाव लाईव्ह न्यूज | ६ फेब्रुवारी २०२३ | तुर्कस्तान आणि सीरियामध्ये सोमवारी झालेल्या भूकंपामुळे प्रचंड हाहाकार उडाला. ७.८ रिश्टर स्केलवर भूकंपाचे धक्के इतके जोरदार ...

कापसाला १० हजारावर भाव मिळावा यासाठी शेतकर्‍याची थेट मोदी सरकारविरोधात याचिका

जळगाव लाईव्ह न्यूज । २३ जानेवारी २०२३ । गेल्यावर्षी कापसाला (Cotton) १२ ते १३ हजार प्रति क्विंटल भाव मिळाला होता. यामुळे यंदाही शेतकर्‍यांना कापसाला ...

पुन्हा हुडहुडी : जळगावात राज्यातील निच्चांकी तापमानाची नोंद

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ फेब्रुवारी २०२३ | गेले काही दिवसांपासून राज्यातली थंडी गायब झाली होती. मात्र गत ४८ तासात राज्यातील तापमानाचा पारा पुन्हा ...

यावल मधील २१ भिल्ल क्रांतीकारकांना झाली होती काळ्यापाण्याची शिक्षा

जळगाव लाईव्ह न्यूज | ४ फेब्रुवारी २०२३ | अंदमान म्हटले की कोणालाही प्रथम आठवण होते ती महान देशभक्त स्वातंत्र्यवीर सावरकर यांची. अंदमान जेलमधील शिक्षेला ...