डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.
Soldiers Village जळगाव जिल्ह्यातील या एका गावाने देशाला दिलेत ३०० पेक्षा जास्त सैनिक
जिल्ह्यातील एक गाव असे आहे की ज्या गावाने देशाला ३०० पेक्षा जास्त सैनिक दिले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांचा खान्देशशी संबंध…वाचा जाज्वल्य इतिहास
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, रयतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने जळगावची भूमी देखील पावन झाली आहे.
खान्देशी तरुणाने शोधला अॅपलमधील ‘बग’; कंपनीने दिले ११ लाखांचे बक्षीस
जळगाव लाईव्ह न्यूज | १८ फेब्रुवारी २०२३ |अॅपल कंपनीचे आयफोन किंवा मॅकबूक....
पाच तालुक्यांच्या एमआयडीसीची घोषणा जामनेरच्या टेक्सटाईल पार्क सारखी नको
जळगाव लाईव्ह न्यूज | 17 फेब्रुवारी 2023 | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या....
IAS अधिकारी म्हणून जामनेरच्या तरुणाची हिंगोलीत ‘भामटेगिरी’
जळगाव लाईव्ह न्यूज | १७ फेब्रुवारी २०२३ | ‘स्पेशल २६’ या हिंदी....
८ वर्षाची मुक्ताई १४०० वर्षाच्या चांगदेवांची गुरु कशी झाली?
जळगाव लाईव्ह न्यूज : १५ फेब्रुवारी २०२३ : खान्देशात संत चांगदेव-मुक्ताई माघवारी....
सरपंचांसह २१६ ग्रामपंचायत सदस्यांचे पद धोक्यात; हे आहे कारण?
जळगाव लाईव्ह न्यूज | १५ फेब्रुवारी २०२३ | अमळनेर तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतींमधील....
खान्देशला मुख्यमंत्रीपद का मिळाले नाही? वाचा सविस्तर
जळगाव लाईव्ह न्यूज : १४ फेब्रुवारी २०२३ : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी....
दुपारी उन्हाचा चटका अन् पहाटे, रात्री गारठा; असे असेल पुढच्या आठवड्यातील तापमान
जळगाव लाईव्ह न्यूज : १४ फेब्रुवारी २०२३ : राज्यात गेल्या काही दिवसांपासून....














