चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
Jalgaon : जुगार अड्ड्यावर धाड, लाखो रुपयांच्या रोकडसह तिघे पोलिसांच्या ताब्यात
जळगाव तालुका हद्दीतील आव्हाणा शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाड टाकली.
जळगाव जिल्ह्यात लम्पी आजाराचे थैमान; गुरांच्या सार्वजनिक बाजारावर बंदी..
जळगाव जिल्ह्यात गुरांवर होणाऱ्या लम्पी आजाराने थैमान घातले
Jalgaon : शेतकऱ्यांनी “पिकांची उत्पादकता वाढवण्यासाठी नॅनो खतांचा वापर करावा ; जिल्हाधिकारी
इफको संस्थेच्या ‘नॅनो खते शेतकरी जागृती मोहीम व्हॅन’ चे उद्घाटन त्यांच्या हस्ते जळगाव येथे संपन्न झाले.
सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांबाबत सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय ; काय आहे वाचा?
तुम्हीही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीसोबत अश्लील कृत्य करत विनयभंग ; आरोपीला पीडितेच्या आईचीच साथ
एकीकडे राज्यात अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून अशातच जळगाव शहरातून एक धक्कादायक घटना समोर आलीय.
धक्कादायक ! जळगावातील उच्चभ्रू कॉलनीत देहविक्रीचा गोरखधंदा उघड; बांगलादेशी तरुणीसह घरमालकीनीला पकडलं
जळगाव शहरातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गणेश कॉलनी परिसरातील प्रोफेसर कॉलनीत सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा भांडाफोड झाला आहे.
Gold Rate ! जळगावमध्ये सोन्याचा भाव 1700 रुपयांनी घसरला, आता 1 तोळ्यासाठी ‘इतके’ रुपये मोजवे लागणार?
मागच्या काही दिवसापासून सुरु असलेल्या दरवाढीला ब्रेक गळा असून सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. केवेळ सोनेच नाही तर चांदीही स्वस्त झाली आहे.
मोठी बातमी ! चाळीसगावच्या कन्नड घाटात 60 कोटी रुपयाचा अँफेटामाइन ड्रग्ज साठा जप्त
चाळीसगाव नजीकच्या धुळे-सोलापूर महामार्गावरील कन्नड घाटात एका मोटारीतून तब्बल ६० कोटी रूपये किमतीचा ३९ किलो अँफेटामाइन अंमली पदार्थाचा साठा जप्त केला.
पावसाचं जोरदार कमबॅक ! आज महाराष्ट्रातील 8 जिल्ह्यांना रेड अलर्ट, जळगावातील पावसाची स्थिती काय? घ्या जाणून
राज्यात पावसासाठी पोषक हवामान तयार झाले असून आज हवामान विभागाने राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे.














