चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
श्रावणाचा पहिला सोमवार तुमच्या राशींसाठी कसा जाईल? वाचा आजचे राशिभविष्य..
महाराष्ट्रात आज श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आजचा दिवस मेष ते मीन राशींच्या लोकांसाठी कसा जाईल. वाचा सोमवारचं राशीभविष्य
काशिनाथ पलोड पब्लिक स्कूलमध्ये सीबीएसई क्लस्टर नाइंथ कबड्डी स्पर्धेचे भव्य उद्घाटन
जळगाव लाईव्ह न्यूज । विवेकानंद प्रतिष्ठान संचालित काशिनाथ पलोड पब्लिक स्कूल, जळगाव....
रेव्ह पार्टी प्रकरणावर खडसेंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटलांचा जोरदार हल्लाबोल ; काय म्हणाले..
रेव्ह पार्टीवर कारवाईने राजकीय वातावरण तापलं असून सत्तेतील तसेच विरोधी नेत्यांकडून यावर प्रतिक्रिया समोर येत आहे. अशातच या प्रकरणात खडसेंचे कट्टर विरोधक आमदार चंद्रकांत पाटील यांनी जोरदार हल्लाबोल केलाय.
ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यात ; चालक ठार, दोघे जखमी
आसारी घेऊन जात असलेला ट्रक पुलाचा कठडा तोडून नाल्यात कोसळल्याने चालक ठार झाले.
भुसावळ शहरात 2 ऑगस्ट रोजी ‘नवरत्नां’चा सन्मान
वर्धापनदिनानिमित्त यंदापासून ‘नवरत्नांचा सन्मान’ व ‘विशेष सेवा गौरव’ तसेच ‘भुसावळ भूषण गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आले आहेत.
रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक; मंत्री गिरीश महाजनांनी केला मोठा गौप्यस्फोट, म्हणाले..
रेव्ह पार्टीत एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक करण्यात आली असून या प्रकरणावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया देत एक मोठा गौप्यस्फोट केला.
Bhusawal : महिलेला न्यूड कॉलसाठी भाग पाडून उकळली लाखो रुपयांची खंडणी ; पिता-पुत्राविरुद्ध गुन्हा दाखल
महिलेला न्यूड कॉलसाठी भाग पाडून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Breaking : रेव्ह पार्टीवर पोलिसांची धाड, एकनाथ खडसेंच्या जावयाला अटक, राज्यात खळबळ
एकनाथ खडसे यांचे जावई व रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या
जळगावात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण, चांदीतही मोठी घसरण
ग्राहकांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. ती म्हणजे जळगावच्या सुवर्णबाजारात सलग दुसऱ्या दिवशी सोने दरात घसरण झाली.














