चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, तर काहींना यश मिळेल ; वाचा आजचे राशिभविष्य

जुलै 27, 2025 | 5:30 am

मेषआज तुमची प्रतिष्ठा आणि आदर वाढेल. तुम्हाला कोणत्याही कामाच्या नियम आणि कायद्यांकडे....

पाळधी–तरसोद राष्ट्रीय महामार्ग बायपासचे प्राथमिक काम पूर्ण

जुलै 26, 2025 | 10:28 pm

राष्ट्रीय महामार्ग क्र. ५३ वरील १७.७० किलोमीटर लांबीच्या पाळधी–तरसोद बायपास रस्त्याचे सर्व प्राथमिक बांधकाम पूर्ण झाले असून कोणतेही काम अपूर्ण राहिलेले नाही, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

VIDEO : धरणगाव व एरंडोल तालुक्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी

जुलै 26, 2025 | 10:13 pm

धरणगाव व एरंडोल तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करताना जिल्हाधिकाऱ्यांनी खत उपलब्धतेचा, साठ्याचा व पौस वरील विक्री प्रक्रियेचा बारकाईने आढावा घेतला.

आ.मंगेश चव्हाणांचा काल गंभीर आरोप; आज नाथाभाऊंची मोठी घोषणा, थेट दिलं चॅलेंज, म्हणाले..

जुलै 26, 2025 | 4:27 pm

मंगेश चव्हाण यांनी उडी घेत एकनाथ खडसेंना अतिशय खालच्या स्तराची भाषा वापरली आहे तसेच जळगावमधील भाजपच्या काही आमदारांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत खडसेंवर सडकून टीका केली. आता त्या टीकेला एकनाथ खडसे यांनी आज पत्रकार परिषद घेत उत्तर दिलं.

जळगाव जिल्ह्यातील ‘या’ धरणाने गाठली शंभरी, 3 धरण शून्यावर; इतर धरणांच्या जलसाठ्याची स्थिती काय?

जुलै 26, 2025 | 2:44 pm

जळगाव जिल्ह्यात जोरदार पाऊस नसला तरी धरणक्षेत्रात झालेल्या पावसामुळे एका धरणाने शंभरी गाठली आहे. तर तीन धरणांनी तळ गाठला आहे

प्रतीक्षा संपली ! जबरदस्त बॅटरी, कॅमेऱ्यावाले Realme चा स्मार्टफोन लाँच, किंमत अन् फीचर्स घ्या जाणून

जुलै 26, 2025 | 1:19 pm

जर तुम्हीही Realme कंपनीचा दमदार स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी आहे.

जळगावात पुन्हा अपघात! भरधाव ट्रकने प्रौढाला चिरडले

जुलै 26, 2025 | 12:23 pm

जळगावात अपघाताच्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच कामावरून दुचाकीने घरी जाण्यासाठी निघालेल्या प्रौढाला भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने चिरडले

Jalgaon : मशिनसह दुचाकी लंपास करणारे दोघे पोलिसांच्या जाळ्यात

जुलै 26, 2025 | 12:13 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरासह चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वाहन चोरीच्या....

लाडकी बहीण योजनेसंदर्भात धक्कादायक माहिती समोर ; 14298 पुरुषांनी घेतला लाभ, सरकारचे मोठे नुकसान

जुलै 26, 2025 | 11:10 am

लाडकी बहीण योजनेबाबत एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आलीय. यामुळे सरकारने कोट्यवधी रुपयाचे नुकसान झाले आहे.