चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

प्रवाशांनो लक्ष द्या! जळगाव, भुसावळमार्गे धावणाऱ्या ‘या’ गाड्यांच्या मार्गात बदल

जुलै 25, 2025 | 10:32 am

जळगाव आणि भुसावळ मार्गे नवी दिल्लीकडे प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी आहे.

राशिभविष्य २५ जुलै २०२५ । आजचा दिवस या राशींसाठी चढ-उतारांनी भरलेला असणार

जुलै 25, 2025 | 5:30 am

मेषआजचा दिवस तुमच्यासाठी चढ-उतारांनी भरलेला असणार आहे. तुम्ही तुमच्या कामात खूप आनंदी....

जळगावच्या तहसीलदारांची फिल्मी स्टाईल कारवाई: वाळू तस्करी रोखण्यासाठी घेतली थेट नदीपात्रात उडी, VIDEO व्हायरल

जुलै 24, 2025 | 6:40 pm

जळगावच्या एका तहसीलदार साहेबाची राज्यभरात चर्चा होत आहे. वाळू तस्करी रोखण्यासाठी या तहसीलदार साहेबांनी थेट नदीपात्रात पोहून वाळूची तस्करी थांबवण्याचा प्रयत्न केलाय.

Jalgaon : 5 हजाराची लाच स्वीकारताना महिला अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

जुलै 24, 2025 | 6:18 pm

जळगावमध्ये सलग दुसऱ्या दिवशी लाचखोरीची घटना समोर आलीय.

एकनाथ खडसे.. काय तुझी हि व्यथा…! गिरीश महाजनांनी फोटो शेअर करत खडसेंना डिवचले

जुलै 24, 2025 | 3:27 pm

हनी ट्रॅपवरून खडसेंनी महाजन यांना घेरण्याचा प्रयत्न केला. मात्र महाजनांनी नाथभाऊंवर तेच अस्त्र चालवले.

मंत्री गुलाबराव पाटलांची हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात मोठी माहिती ; काय म्हणाले वाचा..

जुलै 24, 2025 | 2:58 pm

कंत्राटदार हर्षल पाटील यांच्या आत्महत्येबाबात पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी मोठी माहिती दिली आहे.

BSF Bharti : सीमा सुरक्षा दलात तब्बल 3500 हुन अधिक जागांसाठी भरती ; 10वी उत्तीर्णांना सुवर्णसंधी !

जुलै 24, 2025 | 2:38 pm

सीमा सुरक्षा दलात (BSF) सरकारी नोकरी मिळवून देशाची सेवा करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे..

जळगावात घरफोड्या थांबेना ! कॅनडात मुलाकडे गेलेल्या वृद्धाचे घर फोडून लाखोंचा ऐवज चोरी

जुलै 24, 2025 | 12:15 pm

जळगाव शहरासह जिल्ह्यात घरफोडीच्या घटना सातत्याने समोर येत असून चोरट्यांना खाकीचा धाकच शिल्लक नसल्याचं दिसून येत आहे.

आनंद जेष्ठ नागरिक संघातर्फे नामस्मरण फेरी संपन्न 

जुलै 24, 2025 | 12:07 pm

जळगाव लाईव्ह न्यूज । पोस्टल काॅलनी वाकड, येथे सांस्कृतिक कार्यक्रम समिती अंतर्गत महिला....