चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

जळगावसह महाराष्ट्रावर मोठं संकट, आज घराबाहेर पडणे टाळा ; आजचे हवामान अंदाज वाचा

सप्टेंबर 28, 2025 | 9:41 am

जळगावसह राज्यावर असलेलं अस्मानी संकट कायम आहे. सध्या परतीच्या पावसाने राज्यातील काही ठिकाणी हाहाकार माजवला असून यामुळे पूरस्थिती निर्माण झालीय.

रणरागिणीतर्फे २ ऑक्टोबरला शस्त्रपूजनाचे आयोजन

सप्टेंबर 27, 2025 | 5:40 pm

विजयादशमी अर्थात गुरुवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी नटवर थिएटर समोर, सरस्वती डेअरी जवळ येथे शस्त्रपूजनाचे आयोजन करण्यात आले आहे

जळगाव जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देणार ; मुख्यमंत्र्यांची ग्वाही

सप्टेंबर 27, 2025 | 5:27 pm

जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागातील शेतकऱ्यांना भरीव प्रमाणात नुकसान भरपाई देण्यात येईल

जळगाव जिल्ह्यातील प्रसिध्द देवी मंदिरे

सप्टेंबर 27, 2025 | 4:48 pm

जळगाव जिल्ह्यात नवरात्रीत भेट देण्यासाठी अनेक प्रसिद्ध देवी मंदिरे आहेत. ही प्रसिद्ध मंदिरे नवरात्रीच्या काळात भाविकांना आकर्षित करतात.

पाचोरा-भडगाव तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करून तिप्पट मदत द्या; आ. किशोर पाटलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सप्टेंबर 27, 2025 | 4:05 pm

आज शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धुळ्याला जात असताना जळगाव जिल्हा दौऱ्यावर आले होते. यावेळी आ. किशोर पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत

ऑक्टोबर महिन्यात 31 पैकी 21 दिवस बँका बंद राहणार ; सुट्ट्यांची यादी एकदा वाचाच..

सप्टेंबर 27, 2025 | 3:46 pm

ऑक्टोबरमध्ये नवरात्र ते दसरा, दिवाळी, भाऊबीज आणि छठ पूजा असे अनेक सण आहेत. यामुळे ऑक्टोबर महिन्यात सरकारी सुट्ट्या असणार आहे

UPI ते पेन्शनच्या नियमांपर्यंत.. 1 ऑक्टोबरपासून पैशासंबंधित अनेक नियम बदलणार

सप्टेंबर 27, 2025 | 3:32 pm

तीन दिवसानंतर ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होईल. आणि १ ऑक्टोबरपासून, देशात अनेक महत्त्वाचे नियम लागू होतील, ज्यामुळे प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होईल

आता बुलेट विसरा! होंडाची CB350C बाईक भारतात लाँच; किंमत किती?..

सप्टेंबर 27, 2025 | 1:27 pm

बुलेट सारख्या वजनदार बाईकला टक्कर देण्यासाठी होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया (HMSI) ने भारतात CB350C वजनदार बाईक लाँच केली आहे

DRDO मध्ये ग्रॅज्युएट अप्रेंटिस पदासाठी मोठी पदभरती

सप्टेंबर 27, 2025 | 12:57 pm

संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेत म्हणजेच DRDO मध्ये प्रशिक्षणासाठी अप्रेंटिस पदासाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.