चेतन पाटील
पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा..नेमका काय निर्णय घेतला?
अतिवृष्टीग्रस्त जिल्ह्यांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.
Gold-Silver : सोने-चांदीने फोडला दरवाढीचा बॉम्ब ; आजचे दर वाचून फुटेल घाम..
आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी देखील सोन्यासह चांदी दरात मोठी वाढ झाली आहे.
पदवीधरांसाठी गुडन्यूज; SSC मार्फत तब्बल 3073 जागांवर मेगाभरती
पदवीधरांसाठी सरकारी नोकरी मिळवण्याची ही सुवर्णसंधी आहे.
Jalgaon : ऐन सणासुदीत केळीचा भाव घसरले; शेतकरी मोठ्या संकटात
एकीकडे अतिवृष्टीने जळगाव जिल्ह्यात खरीप पिकांचे अतोनात नुकसान झालं असून यातच आता केळी भावात मोठी घसरण झाल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत.
सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला ; भीषण अपघातात ८ जण जखमी
सप्तशृंगी मातेचं दर्शन घेऊन गडावरून घरी परताना भाविकांच्या गाडीला अपघात झाला.
महिन्याचा शेवटचा दिवशी १२ राशींच्या लोकांसाठी कसा जाईल? वाचा आजचे राशिभविष्य
मेषआजचा दिवस तुमच्यासाठी आनंदाचा असणार आहे. तुमचे भाग्य वाढेल, ज्यामुळे तुम्हाला कल्याणाची....
12वीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा ! परीक्षा अर्ज भरण्यास मुदतवाढ, आता शेवटची तारीख काय??
राज्य सरकारने एक महत्वाचा निर्णय घेत बारावीच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे.
जळगावात शेकडो पदांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन ; 10वी/12वी/ITI/पदवीधरांना संधी
रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी आनंदाची बातमी आहे.
मिनी ट्रॅक्टरसाठी बचतगटांना मिळणार ९० टक्के अनुदान
बचत गटांना मिनी ट्रॅक्टर खरेदीसाठी 90% अनुदान देण्याची योजना राबवली जात आहे.














